अर्चना घारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – पक्षाच्या माध्यमातून खास महिलांसाठी ” खेळ पैठणीचा” व ”हळदी-कुंकू समारंभ” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांच्या हस्ते आणि सौ. अनुराधा प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीतावर…
