वाफोली श्रीदेवी माऊली प्रवेशद्वाराचे लोकार्पण …
महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून आले आहे उभारण्यात.. बांदा/प्रतिनिधीवाफोली गावाचे आराध्य श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान येथे महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचे आज लोकार्पण करण्यात आले.तेरेखोल नदीच्या काठी असलेल्या निसर्गरम्य व विलोभनीय परिसरात श्री देवी माऊली मंदिर, लिंग मंदिर, वेताळ मंदिर तसेच म्हारींगण मंदिरे आहेत. सुसज्ज प्रवेशद्वारामुळे मंदिराच्या सुशोभीकरणात भर पडली आहे.यावेळी देवस्थान समितीचे…
