Global Maharashtra Breaking News

प्रवीण भोसले यांचा सर्व पक्षियांच्या उपस्थितीत ७५ वा वाढदिवस होणार साजरा…

१९ फेब्रुवारी रोजी प्रवीण भाई मित्रमंडळाने केले आहे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रवीण भाई भोसले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त प्रवीण भाई मित्र मंडळाच्या वतीने सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता आर पी डी येथील हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रवीणभाई मित्र मंडळाच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात…

Read More

रसायनशास्त्राचा वापर पर्यावरणाच्या हितासाठी करा…

युवराज लखमराजे भोंसले:विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विविध संधी मिळवण्यासाठी करावा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत केमोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि मुंबई विद्यापीठ सिनेट…

Read More

मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथे घराला आग…

सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान:आग विजविताना तरुण जखमी.. ⚡मालवण ता.१५-:मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडी येथील रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराला आज भल्या पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या आगीत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, तांबा, पितळीची भांडी, धान्य, कपडेलत्ते आणि इतर चिज वस्तू आगीत जळून भस्मसात झाल्याने…

Read More

ऑर्केस्ट्रा स्टारनं जिंकली रसिकांची मने…

⚡देवगड ता.१५-: पडेल कँन्टींग येथील व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑकेष्ट्रा स्टार कोल्हापूर गीतांच्या गायन कार्यक्रमांमध्ये तानाजी कोराने यांनी अनेक गीते गायन करुन रसिक श्रोत्यांची मने जिंकलीपडेल कँन्टींग येथे व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑकेष्ट्रा स्टार कोल्हापुर या गीत…

Read More

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न…

विद्यार्थ्यांनी घेतले आपत्तीकाळात बचावाचे धडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 03 येथे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक विविध प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली तसेच आपत्काळात बचावाच्या विविध पद्धतींबाबत देखील प्रात्यक्षिकामधून…

Read More

भाविकांना सुविधा द्या…

-पालकमंत्री रविंद्र चव्हाण:आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी…

Read More

काजूची ओळख कायम ठेवण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यायला हवा…

काजू उत्पादक, प्रक्रिया उद्योजक यांच्या पाठीशी जिल्हा बँक:जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: जिल्ह्यातील उत्पादित झालेला काजू हा आपल्या जिल्ह्यात राहिला पाहिजे व जिल्ह्यातील कारखानदारांना तो उपलब्ध झाला पाहिजे.आपल्या काजूला एकओळख असून एक विशिष्ट दर्जा,जी आय मानांकन प्राप्त झालेला आहे हा काजू जर केरळ, बेंगलोरमध्ये गेला तर तो मिक्स करून वापरला जाईल व आपल्या…

Read More

माडखोल मंडळातील त्या नऊ गावांना नुकसानभरपाई देण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश…

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांची माहिती: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची यशस्वी शिष्ठाई ⚡सावंतवाडी ता.१५-: कृषी व विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे काजू पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या माडखोल मंडळातील नऊ गावांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीला दिले आहेत या संदर्भात मंत्रालयात शेतकरी व कामगार संघटनेची बैठक कृषिमंत्री…

Read More

स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादीच्यावतीने तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा…

⚡कणकवली ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वराज्य सप्ताह निमित्त कणकवली तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.शालेय 3 गटांत ही स्पर्धा विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. स्पर्धा सहभागासाठी प्रसाद राणे मोबा. 9422374127 यंच्याशी संपर्क साधून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर आणि कणकवली…

Read More

ठाकरे सेनेच्या वतीने बांदा पोलीस निरीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡बांदा ता.१५-: ठाकरे सेनेच्या वतीने वतीने बांदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सभापती रमेश गावकर, महेश शिरोडकर, मोसीम खान, विराज देसाई, पक्ष निरीक्षक अशोक द. परब आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी निरीक्षक बडवे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Read More
You cannot copy content of this page