अन्यथा कार्यालयात झोपून करणार आंदोलन…
काका परब यांचा इशारा ः पाडलोसमध्ये चौथ्या दिवशीही वीजपुरवठा ठप्प.. ⚡बांदा ता.२५-: वादळी पावसात पाडलोसमध्ये मोठे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान वीज वितरणचे झाले. परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेस चौथा दिवस उजाडतो हे वीज वितरणचे अपयश आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी अधिकार्यांचे फोन दोन दोन दिवस बंद असतात. त्यामुळे संपर्क करायचा तरी कुठे? काही अधिकारी उद्धट उत्तरे…
