Headlines

जिल्ह्यातील २२ पोलिसांना पदोन्नती…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षकांचे गिफ्ट..

ओरोस ता.१४-:७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील २२ पोलीस कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिले आहे. १५ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर ते ७ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर बढती दिली आहे.

You cannot copy content of this page