Headlines

Global Maharashtra Breaking News

घोटाळेबाजांना छुप्या पद्धतीने केसरकरांची मदत…

संदीप गावडेंचा गंभीर आरोप:भाजपची ग्रामपंचायत असणाऱ्या ठिक ठिकाणी केसरकरांकडून त्रास देण्याचे प्रयत्न.. सावंतवाडी: तळवडे ग्रामपंचायतीत तब्बल ७२ लाख ८६ हजांरांचा घोटाळा करण्यात आला असून सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदारांना अदृश्य शक्तीकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. स्थानिक आमदार दीपक केसरकर हे छुप्या पद्धतीने मदत करत होते‌ असा गंभीर आरोप भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे…

Read Full News

मालवण पाठोपाठ कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील उमेदवारांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर नियुक्ती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिका-यांना निवेदन दिल्यानंतर आता कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीमधील ५१ पात्र उमेदवारांनी प्रांताधिकारी कार्यालय कुडाळ येथे जावून लवकरात लवकर नियुक्ती मिळावी यासाठी निवेदन दिले. प्रांताधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार प्रदिप पवार यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी सुनिल खरात, रविंद्र…

Read Full News

जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटनमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….

⚡सावंतवाडी ता.१७-: जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विभागीय फेरीमध्ये स्थान मिळवले. मुलींच्या संघामधून दहावीतील पूर्वा खोबरेकर, रफत शेख आणि सुजाता पंडित यांच्या संघाने १७ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकवून विभागीय फेरीत प्रवेश केला. तसेच मुलांच्या गटातून नववीतील अद्वय देशपांडे यानेही विभागीय फेरीत स्थान मिळवले._विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन…

Read Full News

माजगाव येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गव्याच्या कळपाने मांडली ठाण…

वाहनचालकात भीतीचे वातावरण: योग्य तो बंदोबस्त करा,ग्रामस्थांची मागणी… ⚡सावंतावडी ता.१७-: माजगाव येथे आज भरदिवसा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीत गवा रेड्याचा काळपाने ठाण मांडला. यामुळे इथून प्रवास करणारा वाहन चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वन विभागाने गव्या रेड्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. आज दुपारी गोव्याच्या काळपाने दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण…

Read Full News

आम्रवृक्षाला राखी बांधून सावंतवाडी शहरात चिमुकल्यानी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश…

⚡सावंतवाडी ता.१७-: बहिण भावांच्या पवित्र नात्यांचा सण असलेल्या रक्षाबंधन सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यानी आम्रवृक्षाला राखी बांधून वनचरीप्रति असलेले ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचे काम केले. वृक्षाला बंधू समजून पर्यावरणाचे रक्षण आणि आम्हा सर्वांना जीवदान देण्याचा अभिनव संदेश या निमित्ताने या चिमुकल्यानीं दिला. सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन…

Read Full News

मालवणात मूक मोर्चातून नोंदविला स्त्री डॉक्टरवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा निषेध…

मालवण (प्रतिनिधी) कोलकाता मधील मेडिकल कॉलेजच्या स्त्री डाॅक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज मालवण शहरात मालवण मेडिकल असोसिशन च्या पुढाकारातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात मालवण मधील अनेक संघटना व संस्थांच्या प्रतिनिधीनी सहभागी होत या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध नोंदविला. स्त्री डॉक्टरवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांवर शासनाने कठोर…

Read Full News

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी ४ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर…

भाजप नगरसेवक तथा गटनेते शरद ठुकरुल यांची माहिती.. ⚡देवगड ता.१७-: खासदार नारायण राणे यांच्या निवडणुकीमध्ये देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती आमदार नितेश राणे यांनी केली असून जिल्हा नियोजन मंडळातून ४ कोटी ८५ लाखाचा घसघशीत निधी प्राप्त झाला आहे. या निधी मधून देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१७ मधील देवगड शेजारील गार्डनमध्ये उर्वरीत…

Read Full News

गोगटे–वाळके महाविद्यालयात पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण…

⚡बांदा ता.१७-: येथील गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा येथे जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित पर्यटनावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. पर्यटनातील विविध आयाम, बदलते पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कोकणातील नैसर्गिक पर्यटन याबाबत सविस्तर प्रशिक्षण या प्रशिक्षणात दिले जाणार आहे. पर्यटनाकडे एक उद्योग म्हणून पाहता येईल व पर्यटनाला शासनाच्या मदतीने…

Read Full News

संजू परब यांचा वाढदिवस १९ रोजी विविध उपक्रमाने होणार साजरा..

अजय गोंदावळे: खासदार नारायण राणें,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणें, नितेश राणें, यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१७-: भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस १९ रोजी बॅरिस्टर नाथ.पै. या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष…

Read Full News

सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श कोतवाल 2023-24 पुरस्कार सुप्रिया परब यांना प्रदान …

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श कोतवाल 2023-24 हा पुरस्कार चराठा गावच्या कोतवाल सुप्रिया परब यांना प्रदान करण्यात आला असून, 15 ऑगस्ट दिनी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page