संजू परब यांचा वाढदिवस १९ रोजी विविध उपक्रमाने होणार साजरा..

अजय गोंदावळे: खासदार नारायण राणें,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणें, नितेश राणें, यांची प्रमुख उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.१७-: भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस १९ रोजी बॅरिस्टर नाथ.पै. या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.

तर वाढदिवसाला पालकमंत्री चव्हाण खासदार नारायण राणे निलेश राणे ,नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे असे श्री.गोंदावळे यांनी सांगितले.ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page