⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श कोतवाल 2023-24 हा पुरस्कार चराठा गावच्या कोतवाल सुप्रिया परब यांना प्रदान करण्यात आला असून, 15 ऑगस्ट दिनी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श कोतवाल 2023-24 पुरस्कार सुप्रिया परब यांना प्रदान …
