Headlines

Global Maharashtra Breaking News

महिला सन्मान योजना ‘लालपरी’साठी लाभदायी…

13 महिन्यांत 1 कोटी 80 लाखांहून अधिक महिलांनी केला प्रवास. ⚡कणकवली ता.०२-: राज्य सरकारने एसटीतून महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यासाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली. ही योजना सुरु झाल्यापासून एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातून मागील 13 महिन्यांत 1 कोटी 80 लाख 76 हजार 157 महिलांनी प्रवास केला आहे. या योजनेमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली…

Read More

भाजपचे ४०० जागा मिळणार…

आमदार नीतेश राणे यांचा दावा.. ⚡कणकवली ता.०२-: एक्झिट पोलच्या आकड्यांवर अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकारलं आहे. तर महाविकास आघाडीला नाकारले आहे.विरोधकांनी पाकिस्तानच्या हिताचा प्र चार केला. तो प्रचार जनतेने नाकारला आहे. भाजपला 400 पार जागा मिळतील, असा विश्वास भाजप प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला. आता इंडिया आघाडीमध्ये श्रद्धांजली सभा सुरु झाली…

Read More

हॅन्डब्रेक न ओढल्यानेकंटेनरथेट आरटीओ कार्यालयात घुसला…

पत्रादेवी येथील घटना:अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.. ⚡बांदा ता.०२-: कागदपत्रांच्या तपासणीसाठी पत्रादेवी (गोवा) येथील आरटीओ तपासणी नाक्यासमोर उभा असलेला कंटेनर हॅन्डब्रेक न ओढल्याने थेट आरटीओ कार्यालयात घुसला. सुदैवाने अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र तपासणी नाक्याची चौकी, दुचाकी व मोटार यांचे…

Read More

आवडीच्या क्षेत्रानुसार मुलांना पालकांनी प्रोत्साहन द्यावे…

राजन तेली:आजची मुलेच जिल्हा घडविणारं असल्याचेही काढले गौरोदगार ⚡सावंतवाडी ता.०२-: प्रत्येक पालकांची आपला मुलगा या क्षेत्रात गेला पाहिजे. त्या क्षेत्रात गेला पाहिजे, अशी इच्छा असते. परंतु मुलांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे. त्याना त्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. दरम्यान गेल्या…

Read More

गेम्स पार्लर बंद करण्याची धमकी…

राजकीय व्यक्ती असल्याचे भांडवल: कारवाईची मागणी.. ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ येथील एकानी राजकीय भांडवल करून व्हिडिअो गेम पार्लर बंद करण्याची धमकी आम्हाला देत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने या प्रकरणाची शहानिशा करून कदम नामक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे रवींद्र पालकर, मुजाब शेख, आत्मराम सावंत यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,…

Read More

शहरातील वायरमन यांना रेनकोटचे वाटप…

⚡कणकवली ता.०२-: महावितरणच्या शहरातील वायरमन यांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप राणे, सागर होडावडेकर, नवराज झेमणे आदी उपस्थित होते.पावसाळ्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वायरमन यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. हे कर्मचारी ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी…

Read More

जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम…

⚡ओरोस ता.०२-: जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नशाबंदी मंडळ व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. श्याम पाटील, डॉ. चिपळणूकर, डॉ. चुंबे, डॉ. समीर धाकोरकर, डॉ. सुबोध इंगळे, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने रांगोळी, निबंध,…

Read More

कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली एसटीच्या अधिकार्‍यांची भेट…

⚡कणकवली ता.०२-: कणकवली आगारातील एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्‍नांबाबत कामगार सेनेचे कोकण विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी व तालुकाप्रमुख वैभव मालंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड व बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कामगारांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा केली. ड्युट्या लावताना कर्मचार्‍यांमध्ये भेदभाव केला जात असल्याची बाब एसटीच्या अधिकार्‍यांना निदर्शनास आणून दिली….

Read More

युवासेना करणार ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान…

सुशांत नाईक यांची माहिती ः आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.. ⚡कणकवली ता.०२-: युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा युवासेनेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांनी दिलेल्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल गौरव केला जाणार आहे. शिवसेनावाढी सोबतच समाजातही ज्येष्ठ नागरिकांनी व…

Read More

जून महिना उजाडला तरी मालवण शहरात गटार खुदाईचे काम धीम्यागतीने सुरु…

⚡मालवण ता.०१-: पावसाळ्या पूर्वी गटार खुदाई व ओढे, नाले, सफाई पूर्ण होणे गरजेचे असताना मालवण शहरात मात्र पाऊस तोंडावर आला तरी गटार खुदाईचे काम संथ गतीने सुरु असून अद्यापही शहरातील अनेक भागातील गटारे व नाले यांची साफसफाई करणे बाकी आहे. वस्तुतः हवामान विभागाने जिल्ह्यात दि. २ ते ४ जून या कालावधीसाठी यलो अलर्ट जाहीर करीत…

Read More
You cannot copy content of this page