सावंतवाडीत भाजप कडून विजयी जल्लोष…
⚡सावंतवाडी ता.०४-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या मताधिक्यानंतर शहरातील भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करत मतदारांना धन्यवाद दिले. सावंतवाडीतून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणेंना मिळेल असा विश्वास श्री.गोंदावळे यांनी व्यक्त केला. तर…
