आंबोली राघवेश्वर येथे राम मंदिर संरक्षण भिंत गाडीवर कोसळली…
आंबोली,ता.८ : येथील राघवेश्वर मठ येथे राम मंदिर बांधकामाची संरक्षक भिंत कोसळली.यात शिरूर येथील एका भाविकाच्या गाडीवर दगड कोसळल्यामुळे नुकसान झाले.ही घटना रात्री 9 वाजता घडली.दर शनिवारी प.पू.भारतदास महाराजांच्या मठात सत्यनारायणाची पूजा असते.दर शनिवारी पश्चिम महाराष्ट्र तसेच ठिकठिकाणाहून भाविक भक्त येत असतात.आज पहिल्या च मुसळ धार पावसात भिंत कोसळली.या ठिकाणी राम मंदिर जीर्णोद्धार आणि सभामंडपाचे…
