एसटी बसला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू…
⚡मालवण ता.२०-: मालवण – आचरा रस्त्यावर हडी येथे भरधाव दुचाकीस्वाराने समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय-२८, रा. हडी जठारवाडी) हा जागीच ठार झाला. हा अपघात आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण येथील एसटी आगाराची मालवण-तांबळडेग (क्रमांक- एम एच-१४ बीटी -१७७९) ही बस दुपारी…
