जिल्ह्यातील दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…!
⚡वैभववाडी ता.१४-: धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यातील दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साह संपन्न झाला. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला जवळपास 200 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी…
