ज्येष्ठ नागरिक संघाकडून सिद्धी भिडेचा सन्मान…
बांदा/प्रतिनिधीकर्क रोगासारख्या दुर्धर आजारावर जिद्दीने मात करत नीटच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणार्या सिद्धी भिडे हिचे कौतुक ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदाचे पदाधिकारी व सदस्य यांनी शिवानंद भिडे यांच्या निवासस्थानी जाऊन केले.शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांच्या हस्ते सिद्धी भिडे व तिचे आईवडील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे…
