Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपालाच मिळावी…

राजन तेली यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे मागणी:दिपक केसरकर यांच्या सोबत एकही शिवसैनिक आलेला नाही.. ⚡सावंतवाडी ता.२९-: मंत्री दीपक केसरकर आगामी विधानसभा निवडणूक हे भारतीय जनता पार्टीच्या भरवशावर लढू पाहत आहेत.मात्र स्थानिक सर्व निवडणुका या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या त्यामुळे येथे भाजपाची ताकद जास्त आहे त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी राजन तेली यांनी…

Read More

…..म्हणून पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ला येथेच ठेवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागली

हरी खोबरेकर यांचा घणाघात:भाजप सरकारने यापूर्वी केलेल्या अनेक घोषणा हवेतच विरल्या.. ⚡मालवण ता.२८-:वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्याचा डाव सरकारने आखल्याचे समजल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या आमदार, खासदार व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी आवाज उठविल्यामुळेच सरकारला हा प्रकल्प वेंगुर्ले येथेच ठेवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी…

Read More

कराटे परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡वेंगुर्ला ता.२९-: कराटे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, तीन दिवशीय कराटे शिबिरही घेण्यात आले.उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नॉन व्हाईट बेल्ट-सुजय परब, शेल्डन आल्मेडा, विहान चौधरी, चेतन पाटील, लक्षिता चौधरी, गौरांगी देशमुख, रेड बेल्ट – शेल्डन आल्मेडा, शुभ्रा राऊळ, निशिगंधा खानोलकर, स्वरा सापळे, प्रसन्ना बर्वे, सुशांत वेंगुर्लेकर, गिरीष वाघ, यलो बेल्ट – आर्यन शेळके,…

Read More

मुख्यमंत्री ‘ माझी लाडकी बहीण” योजनेची देवगड तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करणार…

भाजपा जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर यांची माहिती.. ⚡देवगड ता.२९-: अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थ -संकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत या सह ज्या यंत्रणांमार्फत ही योजना राबविण्यात येणार, त्या यंत्रणांना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य करून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळवून देण्यासाठी…

Read More

नगरपरिषदेमार्फत शहरात डासनाशक औषध फवारणी…

⚡वेंगुर्ला ता.२९-: पावसाळ्यात अनेक साथरोग फैलावण्याचा धोका असतो. त्यापैकी काही रोग हे डासांमुळे पसरतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबविणे गरजेचे असल्याने वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात डासनाशक औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक परितोष कंकाळ यांनी दिली आहे. दरम्यान, गाडीअड्डा ते दाभोली नाका, शिरोडा नाका, जुना स्टॅण्ड, दाभोसवाडा, राजवाडा, विठ्ठलवाडी, गावडेवाडी आदी परिसरात डास प्रतिबंधक…

Read More

नुकसानग्रस्त शेतक-याला प्रभाकर सावंत यांच्याकडून आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.२९-: आडेली-गवळीवाडी येथे विद्युतभारीत वाहिनी पडून एक म्हैस मृत्यूमुखी पडली तर दुसरी म्हैस गंभीर जखमी झाली. यामुळे प्रशांत गवळी या गोरगरीब शेतक-यांवर आभाळ कोसळले. या घटनेची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी तत्काळ श्री.गवळी यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत केली. तसेच पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून शासनस्तरावर जास्तीत जास्त नुकसान…

Read More

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी चिपी विमानतळाचे सबलीकरण गरजेचे…

राजन तेली; केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.२९-: विमानतळ प्रकल्प हा सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन विकासाचा मानबिंदू आहे. सदरचे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे आहे. सदय स्थितीत या प्रकल्पाचे सबलीकरण गरजेचे आहे. अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ…

Read More

महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा…

आमदार नितेश राणे: विधानसभेत केली मागणी .. कणकवली : महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारे जिहादी विचाराचे जे लोक आहेत. त्यांना अद्दल घडावी यासाठी…

Read More

उद्योजक उमेश सावंत यांना मातृशोक…

⚡सावंतवाडी ता.२९-: मूळच्या केसरी येथील आणि सध्या कोल्हापूर शहरातील आयटीआय नजीक नाळे कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या मालुताई आत्माराम सावंत (८३) यांचे शुक्रवारी २८ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर येथील मंगळवार आणि गुरुवार पेठ येथील…

Read More

झाड पडून नुकसान झालेल्या कुटुंबियांना निलेश राणे यांच्याकडून तातडीची मदत…

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील मसुरे  कावावाडी येथील तीन घरांवर वडी हे महाकाय जंगली झाड कोसळून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडल्यावर याची तात्काळ दखल भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेऊन या तिन्ही कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत दिली आहे. भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी हि मदत सदर नुकसानग्रस्तांकडे सुपूर्द केली. मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी…

Read More
You cannot copy content of this page