Headlines

Global Maharashtra Breaking News

पाडलोस सोसायटीची 24 रोजीवार्षिक सर्वसाधारण सभा…!

बांदा ः प्रतिनिधीपाडलोस विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटी लि.पाडलोसची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. संस्था कार्यालयात चेअरमन तुकाराम शेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. गावातील सर्व शेतकरी सभासदांनी सभेस उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केले आहे.

Read Full News

सर्व न्यायालयांमध्ये २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…!

ओरोस ता २३राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेमार्फत शनिवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. २०२४ या वर्षातील तिसरे लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी…

Read Full News

जिल्हास्तरीय थ्रो- बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे वर्चस्व…!

बांदा : प्रतिनिधीतुळसुली येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून सलग दुसऱ्या वर्षी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरले आहेत. 17 वर्षे वयोगटातील मुलगी व मुली दोन्ही संघ उपविजेते ठरले. या विजयामुळे सर्व खेळाडू, क्रीडाशिक्षक महेश नाईक व मुख्याध्यापिक सायली परब…

Read Full News

नितेश राणे आणि समाजकल्‍याण विभाग यांच्या संगनमताने निधीचा दुरूपयोग…

सतीश सावंत यांचा आरोप: कणकवली मतदारसंघातील बेंचेसमध्ये दीड कोटींचा भ्रष्‍टाचार… ⚡कणकवली ता.२३-: येथील मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये दोन हजार बेंचेस बसविण्यात आल्‍या. या बेंचेसच्या अडीच कोटींच्या कामामध्ये तब्‍बल दीड कोटींचा भ्रष्‍टाचार झाला आहे. आमदार नितेश राणे आणि समाजकल्‍याण विभाग यांच्या संगनमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या निधीचा असा दुरूपयोग झाल्‍याचा आरोप शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश…

Read Full News

मालवण बंदर जेटी रस्त्याच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन …

⚡मालवण ता.२३-: पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या वतीने मालवण बंदर जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी निधी मंजूर झाला असून निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, संदीप परब, माजी नगराध्यक्ष…

Read Full News

बुथप्रमुखाच्या पक्ष प्रवेशासाठी आमदार नितेश राणे नाडण गावात ग्रामस्थांची दिशाभूल करून दाखवला खोटा पक्षप्रवेश…

सुशांत नाईक यांचा आरोप:आपण शिवसेनेसोबतच असल्याचे प्रवेश दाखवलेले संतोष बाईत यांनी दिले स्पष्टीकरण.. देवगड (प्रतिनिधी) देवगड – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाडण गावात बैठक संपन्न झाली. यावेळी सुशांत नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला शनिवारी भाजप प्रवेश दाखवल्या संदर्भात चर्चा करण्यात आली. शनिवारी प्रवेश दाखवलेल्या संतोष बाईत यांनी आपली दिशाभूल करून प्रवेश…

Read Full News

पालकमंत्री रविंद्र चव्हाण 25 ते 27 पर्यत जिल्हा दौऱ्यावर…

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 25 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोस जि.सिंधुदुर्गकेडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आगमन…

Read Full News

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’चे आयोजन…

२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन:नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट महिन्यात ‘जनता दरबार’ चे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला सामान्य नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात…

Read Full News

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशाल परब यांच्य कडून जय भोसले यांच केल अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-: स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री जय भोसले यांचे आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आहे. “भ्रष्ट अनितीला करा लक्ष्य… न्याय्य हक्कासाठी व्हा दक्ष” असे घोषवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ कार्यरत आहे. पत्रकारितेतील नैतिकता जपणाऱ्या संघाचा संपूर्ण महाराष्ट्रात एक दबदबा…

Read Full News

“त्या” स्थानिक युवकांच रखडवलेल मानधन द्या

अन्यथा मनसे स्टाईल दाखवू: मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कंपनीच्या कार्यालयात धडक देत दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज त्या कपींनीला धडक देण्यात आली. या संस्थेन स्थानिक युवकांच रखडवलेल मानधन द्यावं, अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशारा मनसेनं दिला होता. याप्रमाणे मनसेनं आज धडक देत संबंधितांना जाब विचारला. यावेळी शहरातील त्या कार्यालयात पोलिस निरीक्षक…

Read Full News

You cannot copy content of this page