पाडलोस सोसायटीची 24 रोजीवार्षिक सर्वसाधारण सभा…!

बांदा ः प्रतिनिधी
पाडलोस विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटी लि.पाडलोसची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. संस्था कार्यालयात चेअरमन तुकाराम शेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. गावातील सर्व शेतकरी सभासदांनी सभेस उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page