Headlines

Global Maharashtra Breaking News

जनतेमध्ये केसरकरांची नाराजी उघड, त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित…

रुपेश राऊळ: तर काहीजण जनतेच्या हिताचे चांगले उपक्रम घेतायत,.. ⚡सावंतवाडी ता.२५-: मतदार संघात दीपक केसरकर यांच्या बाबत मतदारांमध्ये असलेली नाराजी ही उघडपणे आम्हाला संवाद यात्रेमध्ये दिसून आली आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांचा पराभव हा निश्चित आहे,असा दावा रुपेश राऊळ यांनी आज इथे केला.दरम्यान निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांचे उद्योगपती मतदारसंघात येतात. मागच्या…

Read Full News

एसटी आरक्षण मागणीच्या उपोषणाला दिल दोस्ती गृपचा जाहीर पाठिंबा…

⚡वैभववाडी ता.२५-: दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग च्या वतीने एसटी आरक्षण राज्यव्यापी आमरण उपोषणास प्रत्यक्ष हजर राहून पाठिंबा दिला. यावेळी अध्यक्ष शेखर डोईफोडे दिलीप शेळके राजू ताटे लक्ष्मण डोईफोडे रमेश शिंदेआदी समाज बांधव सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग च्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला.

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराजांचे नवे स्मारक राजकोट किल्ल्या ऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारावे…

बाबा सावंत:ते स्मारक मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषणावह ठरेल,.. ⚡मालवण ता.२४-:ज्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे महाराजांचा अपमान झाला असून त्या जागेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू नये. जर हा पुतळा उभारला गेल्यास राजकोट येथील त्या कटू आठवणींना कायम उजाळा मिळेल तसे होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी…

Read Full News

…तर जमिनीत घुसून ताबा मिळवू …!

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा ; महसूल विरोधातील आंदोलन यशस्वी ⚡दोडामार्ग ता.२४-: सासोलीतील स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करत बेकायदेशीररित्या अकृषक सनद देऊन प्रशासनाला काळिमा फासणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागणीसाठी उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सासोलिवासीयांना घेऊन मंगळवारी दोडामार्ग तहसिल कार्यालयावर मोर्चा नेला.पोलिसांनी हा मोर्चा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडविला.त्यामुळे पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची…

Read Full News

वेंगुर्ल्यात २०११ मध्ये झालेल्या राड्यातून २९ जणांची निर्दोष मुक्तता…

वेंगुर्ला :वेंगुर्ले शहरात २०११ मध्ये झालेल्या राजकीय राड्यात संशयित असलेले माजी नगराध्यक्ष कै.वेंगुर्ले प्रसन्ना कुबल, तत्कालीन शिवसेने अशोक वेंगुर्लेकर, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक नाईक व शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांच्यासाहित २९ जणांची राडयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.याबाबत सविस्तर हकीगत अशी की,तत्कालीन वेंगुर्ला पोलीस निरिक्षक विवेकानंद तुकाराम वाखारे यांनी सरकारतर्फे अशी फिर्याद नोंदविली होती की,…

Read Full News

सावंतवाडीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती…

महास्वयंंम पार्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.२४-: येत्या २७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथील संस्थेत जिल्ह्यातील महास्वयंरोजगार पार्टलवर नोंदणीकृत खाजगी,सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग , शासकीय, निमशासकीय आस्थापना , स्टार्टअप्स , सहकारी संस्था , समाजिक संस्था , सेवा क्षेत्रातील खाजगी ,सार्वजनिक आस्थापना, कंपन्या, उपक्रम संस्था यांना…

Read Full News

ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिरवंडेत मोठे नुकसान…

तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पहाणी.. कणकवली : सोमवारी कणकवली तालुक्यात साधारणपणे दुपार नंतर जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये भिरवंडे गांधीनगर (खलांतर) येथील शेतकऱ्यांच्या राहत्या घरांमधून, पडव्यांमधून संसारोपयोगी भांडी वाहून गेल्याने व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गढूळ झाले. तसेच भात पिकाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण…

Read Full News

सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजना…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण भात पिकाखालील क्षेत्र साधारणतः ५६१६८ हे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः ३५०० mm पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणतः १५ ते २० टक्के नुकसान होऊन उत्पन्नात घट होते व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी…

Read Full News

राजकोट किल्ल्यावर नवीन शिवपुतळा निर्मितीसाठी चे टेंडर आधीच मॅनेज…

माजी आ.परशुराम उपरकर:पुतळा उभारणीसाठी ६ महिन्यांचा कालावधी.. ⚡कणकवली ता.२४-: राज्य शासन ज्याप्रमाणे बदलापूरच्या अक्षय शिंदेचे प्रकरण दाबतेय त्याचप्रमाणे राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटना प्रकार दाबत आहे. शिवपुतळा दुर्घटनेबाबत राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समिती चा अहवाल जाहीर न करता आज शासनाने पुन्हा राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्यासाठी 20 कोटींची निविदा काढली आहे. ही निविदा भरण्यासाठी…

Read Full News

वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश…

⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात वराडकर हायस्कुलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय…

Read Full News

You cannot copy content of this page