राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यात उणीव राहणार नाही…
पालकमंत्री रवींद्र चव्हाण:समितीच्या शिफारशीनुसार होणार काम.. ओरोस ता २५मालवण राजकोट येथे पुन्हा नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे आयुर्मान किमान १०० वर्षे असणार आहे. संपूर्णपणे ब्राँझमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. यात कोणतीही उणीव राहू नये याची दक्षता घेण्यात आली असून शासनाने गठित केलेल्या समितीच्या मार्गदर्शक व शिफारशीनुसार हा नवीन पुतळा उभारला जाणार…
