Global Maharashtra Breaking News

सचिन देसाई यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.१३-: दिगवळे-बामंदेवाडीतील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सचिन कृष्ण देसाई यांनी कनेडी येथील मेळाव्यात भाजपात प्रवेश केला. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन देसाई यांनी हा प्रवेश केला. केद्रीयमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना भाजपची शाल घालून पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश…

Read More

महायुतीच्या प्रचारकार्यालयाचे उद्घाटन रद्द कोणाच्या हट्टापायी…?

राजन तेली यांनी स्टेटस चर्चेत.:नेमका रोष कोणावर.. सावंतवाडी-: येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे आज सकाळी होणारे उद्घाटन अचानक रद्द झाले.नियोजित असलेला हा कार्यक्रम नेमका कोणामुळे रद्द झाला हा प्रश्न सकाळी उद्घाटनासाठी तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पडला. मात्र माजी आमदार राजन तेली यांनी लावलेला स्टेटस चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी स्टेटस च्या माध्यमातून कार्यकर्त्यांची माफी मागताना नियोजित…

Read More

आ. आशिष शेलार यांची सावंतवाडी भाजपा कार्यालयाला भेट…

⚡सावंतवाडी ता.१३-: मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज सावंतवाडी भाजप कार्यालयाला भेट दिली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग,…

Read More

सावंतवाडी पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत…

स्नेह सत्कार कार्यक्रमात मान्यवरांकडून गौरवोद्गार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी नेहमीच सकारात्मक पत्रकारिता जोपासली आहे. पत्रकारितेच्या बाबतीत ते नेहमीच इतरांना न्याय देण्यासाठी झटत असतात. गेले वर्षभर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी धुरा सांभाळताना त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून इतरांना आदर्शवत ठरेल असे कार्य केले आहे, त्यामुळे सावंतवाडी पत्रकार संघाचे…

Read More

मठ येथे दुचाकी व चारचाकी चा अपघात…

गाड्यांचे नुकसान : वेंगुर्ले येथील युवती गंभीर जखमी. ⚡वेंगुर्ले ता.१२-: वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावर मठ येथील मंदार कामात यांच्या गॅरेज समोर गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मारुती ओमनी आणि दुचाकी या दोन गाड्यांमध्ये अपघात झाला. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले असून दुचाकीवरील युवती गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. अपघात प्रकरणी…

Read More

सौ. स्वीटी मोहिते ठरल्या पैठणीच्या मानकरी…

रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.१२-: मालवण सोमवार पेठ येथील रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेत सौ. स्वीटी विशाल मोहिते या विजयी होऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर द्वितीय क्रमांक सोन्याच्या नथीच्या मानकरी सौ. मैथिली महेश मेस्त्री आणि तृतीय क्रमांक मिक्सर च्या मानकरी सौ. प्रांजली प्रशांत लाड या ठरल्या….

Read More

कुडाळ शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरप्राईज नाकाबंदी मोहीम…

⚡कुडाळ ता.१२-: पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखा, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत कुडाळ एस. एन. देसाई चौक येथे अचानक नाकाबंदी करण्यात आली. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली १४ अंमलदार यांनी ही नाकाबंदी मोहीम पूर्ण केली. यामध्ये वाहन तपासणी करून त्यामध्ये मोटार…

Read More

वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ. संगीता महाडिक यांची निवड…

⚡मालवण ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय पर्यटनाला मोठा वाव आहे. वैद्यकीय पर्यटन या क्षेत्रामध्ये पर्यटन महासंघ पुढाकार घेणार असून जिल्ह्याला वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा मानस पर्यटन महासंघाचा असून यासाठी वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ. संगीता महाडिक यांची निवड पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्याकडून जाहीर करण्यात आली. यावेळी पर्यटन…

Read More

केसरकर- तेली यांचं मनोमिलन फक्त निवडणुकीच्या स्वार्थासाठी…

रूपेश राऊळ: मात्र विधानसभेत केसरकर-तेली एकमेकांवर दगड मारताना दिसतील.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्गच्या विकासासाठी कधीही एकत्र न आलेले केसरकर- तेली हे निवडणुकीच्या तोंडावर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. परंतु हे मनोमिलन फार काळ टिकणार नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांवर दगड मारताना दिसतील अशी टीका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली….

Read More

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक होणार…

देशाच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी भाजपला साथ द्या:केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ⚡ओरोस ता.१२-: रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. ४४ वर्षात प्रथमच कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढली जाणार आहे. या निवडणुकीचे गांभीर्य बाळगा. ही सर्वसाधारण निवडणूक नाही. देशाला वाचविण्यासाठी निवडणूक आहे. देश महासत्ता बनण्यासाठी वेग वाढविण्याच्या दृष्टीने…

Read More
You cannot copy content of this page