Global Maharashtra Breaking News

असनियेत रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित.. ⚡सावंतवाडी ता.२६-: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, असनिये ग्रामपंचायत आणि शिवतेज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २८ एप्रिल मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत असनिये प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब,…

Read More

सावंतवाडी येथे साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

सावंतवाडी ता.२६-:* सावंतवाडी येथील बाजारपेठ भवानी चौक येथील श्री सद्गुरू साईबाबा मंदिरात १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साईंची पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ, तळवडे यांचे सुश्राव्य भजन व रात्री चेंदवणकर – गोरे दशावतार…

Read More

भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी बालसंस्कार महत्वाचे…

रवींद्र पाताडे यांचे प्रतिपादन ः कासार्डे विद्यालयात बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२६-: मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे. बालवयात मुलांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य संस्कार मिळणे गरजेचे बनले आहे.लहान मूलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे जसं वळण लावू तशाप्रकारे घडत जातात, कोणतेही चांगले विचार आणि संस्कारांचे प्रतिबिंब आपणास मुलांच्या बोलण्या-वागण्यातून दिसून येतात.म्हणून भावी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी अशी…

Read More

शेठ. न. म. विद्यालयाच्या प्राथमिकविभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा..

कणकवली ः खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक अआदिनाथ कपाळे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, सीनियर कॉलेजचे…

Read More

ओसरगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२६-: ओसरगाव-गवळवाडी येथील शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणेंनी स्वागत केले. सदानंद मोरे,शिवराम मोरे,गणेश मोरे,प्रमोद मोरे,प्रभाकर देसाई,विनोद देसाई,प्रथमेश देसाई,अतुल मोरे,रवी बंटीवरडार,रदीर बेनेटी,परशुराम मोरे,विलास राणे,स्वप्निल राणे,उषा देसाई,प्रतीक्षा देसाई,प्रमिला देसाई,जानवी मोरे,दिशा मोरे,सुहासिनी मोरे ,महेश वारंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष…

Read More

देवबाग येथील विठ्ठल मंदिराचा उद्या कलशारोहण सोहळा…

⚡मालवण ता.२५-:देवबाग येथील श्री देव विठोबा देवालयाच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त देवबाग गाव विठ्ठलमय झाले असून देवबाग वासियांमध्ये चैतन्य पसरले आहे. या सोहळ्यानिमित्त आज विविध धार्मिक विधी व होमहवन संपन्न झाले. उद्या दि. २६ एप्रिल रोजी मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या हस्ते कलश व…

Read More

नारायण राणेंच्या पराजयची हॅट्रिक करूया…

कनेडी येथील सभेत खा. विनायक राऊत यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.२५-: विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत काय केले असे मला राणे पित्रा-पुत्र विचारत अाहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोकणाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेडिकल काॅलेज मंजूर केले. मागील 10 वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी मी माझा खासदार निधी 100 टक्के…

Read More

साखर कारखाना न होण्यास राणेंच जबाबदार…

खा. विनायक राऊत यांचा आरोप ः फोंडाघाट येथे मविआची सभा.. कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी साखर कारखाना न काढल्याने येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड झाली. परिणामी जिल्ह्यातील ऊस शेतीही कमी झाली. लघु, सुक्ष्म, मध्यम खात्याचे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी राणे आहेत, अशी टीका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा…

Read More

नारायण राणेंच्या पराजयची हॅट्रिक करूया…

फोंडाघाट येथील सभेत खा. विनायक राऊत यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.२५-: विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत काय केले असे मला राणे पित्रा-पुत्र विचारत अाहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोकणाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेडिकल काॅलेज मंजूर केले. मागील 10 वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी मी माझा खासदार निधी 100 टक्के…

Read More

अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल…

कणकवली ः हुंबरट-फोंडा मार्गावरून चालणारे पादचारी बाबू कृष्णा जाधव (६०, रा. करुळ- गोपाळवाडी) यांना कारची धडक देऊन जखमी केले. याप्रकरणी चालक राकेश माणिक शिंदे (रा. खोतवाडी-मिरज, सांगली) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राकेश शिंदे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (एम. एच. १० सी. आर ७३६४) हुंबरटहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना पादचारी बाबू जाधव…

Read More
You cannot copy content of this page