राजकीय परिस्थिती काही असू दे, मी विधानसभा निवडणूक लढणार…

संजू परब : मळगाव प्रभारी सरपंचांवर अविश्वास ठरावाबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधणार…

सावंतवाडी ता.१०-:सावंतवाडी मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काही असू दे तरी यावेळी विधानसभा निवडणूक मी लढवणार असा दावा भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला. दरम्यान मळगाव प्रभारी सरपंचावर घेण्यात आलेला अविश्वास ठरावाबाबत त्या संदर्भात आम्ही लवकरच लक्ष वेधणार असल्याची माहिती देखील संजू परब यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजक पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page