Headlines

Global Maharashtra Breaking News

बबन साळगावकर यांच्या उद्याच्या घंटानाद आंदोलनाला ठाकरे सेनेचा पाठिंबा…

रुपेश राऊळ: पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं केल आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: पंधरा वर्षे आमदार व साडेसात वर्ष मंत्रिमंडळात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरील एसटी बस स्थानकावर गेल्या सात वर्षांपासून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी घंटानाद आंदोलन छेडण्याचा…

Read More

अँड श्यामराव सावंत यांना पितृशोक…

⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील एन आर सावंत (८९) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आज दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर जिल्ह्यात दुसरी…

⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क़्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर हिने दुसरा क्रमांक पटकाविला.राजमाता सत्त्वशीलादेवी भोंसले यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यापैकी मोठ्या गटातून कु. अस्मि प्रवीण मांजरेकर हिने राजमाता सत्त्वशीलादेवी भोंसले यांच्या जीवनावर…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कळसुलकरलचा चिन्मय कोटणीस प्राथमिक गटात प्रथम…

⚡सावंतवाडी ता.१७ सहदेव राऊळ-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी चिन्मय विक्रम कोटणीस याने मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन इंग्लिश स्कूल येथे ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.प्राथमिक…

Read More

आंबोली घाटात मोठा दगड कोसळ्याने एकेरी वाहतूक…

आंबोली,ता.१७: आंबोली घाटात सहाव्या किलोमीटर कडे एक मोठा दगड सुटून रस्त्यावर आल्याने आंबोली घाटात एकेरी वाहतूक सुरु आहे.आंबोली पोलिसानी पाहणी करून हवालदार दत्ता देसाई यांनी बांधकाम विभागाला कळवले,या ठिकाणी जेसीबी गेला आहे असे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी सांगितले.

Read More

शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून नवनिर्वाचित सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची आज सावंतवाडी शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख व शहर प्रमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या समावेत भेट देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका…

Read More

शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध समस्यां बाबत मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…

⚡सावंतवाडी ता.१६-: येथील शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन शहरात असलेले विविध समस्यांबाबत लक्ष वेधण्यात आले. तसेच काही प्रभागात पाणी चे समस्या असलेल्या तात्काळ मार्गी लावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका अनोरोजीन लोबो, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी…

Read More

आम. वैभव नाईक व ठाकरे शिवसेनेतर्फे दांडी शाळा व कुडाळकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

⚡मालवण ता.१६-: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दांडी शाळा येथे…

Read More

सावंतवाडी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असताना आपण मित्र पक्षांच्या पालख्या का उचलाव्यात..?

राजन तेलींचा सवाल: विद्यमान आमदार सावंतवाडी मतदारसंघात विकास करण्यात अपयशी ठरले.. ⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीतील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, सोसायटी इत्यादींवर भाजपचे वर्चस्व असताना आपण मित्र पक्षाच्या पालख्या का उचलाव्यात असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला असून, ज्या प्रमाणे आपण लोकसभेत विजय मिळवला तसाच सावंतवाडी विधानसभा मतदार संघात देखील कमळ…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले संजय नाईक कुटुंबीयांचे सांत्वन…

⚡मालवण ता.१६-: पेंडूर गावच्या विकासात्मक कामांबाबत संजय नाईक यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र नाईक सर यांच्या अकाली जाण्याने पेंडूर गावात भाजप पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रत्येक वाडीवाडीतील कार्यकर्ता जपणारा असा आमचा सहकारी होता. पण नाईक सरांसोबत ज्या कामांबरोबर चर्चा झाली ती कामे निश्चितच पूर्ण करू हीच सरांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना सिंधुदुर्गचे…

Read More
You cannot copy content of this page