Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली येथील सतीची वाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न…

⚡आंबोली ता.१४-:* प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आंबोली सतीची वाडी रस्त्यासाठी४२४.६१ लक्ष मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. याचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज करण्यात आले . यावेळी नागरिकांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले. यावेळी विभाग प्रमुख विलास गावडे माझी सरपंच जगन्नाथ गावडे , विशाल बांदेकर, मायकल डिसोझा ग्रामपंचायत सदस्य सारिका गावडे व…

Read Full News

भाजप युवा मोर्चा बांदा मंडल कार्यकारणी जाहीर..

बांदा ता.१४-:* भाजप युवा मोर्चाची बांदा मंडल कार्यकारणी जाहीर झाली असून, यात भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश सगुण कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर क्लेटस फर्नांडिस , रुपेश पटेकर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदिप बांदेकर, मनीष केरकर, प्रितेश आरोंदेकर, विनायक परबयांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे….

Read Full News

निवडणुका नसतानाही केसरकरांकडून निधी…

गणेशप्रसाद गवस ;तालुक्याचा विकास हेच ध्येय.. ⚡दोडामार्ग ता.१४-: निवडणुका जवळ आल्या की विकासकामे करायची असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर करत नाहीत.निवडणुका नसतानाही ते सातत्याने निधी देत असतात. गेल्या पाच वर्षात प्रत्येक गावात पाहिजे त्या विकास कामांसाठी केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. दोडामार्ग तालुक्याचा विकास व्हावा हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ठ आहे, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद…

Read Full News

आंबोली बस स्थानकातील मोरीचे काम पूर्ण करा…

उद्धव ठाकरे शिवसेनेकडून निवेदन सादर.. आंबोली,ता.१४ : येथील बसस्थानकात पावसाचे पाणी येऊन दुरावस्था होते.त्या ठिकाणी मोरी चे काम अडवण्यात आले होते.जनता दरबारात या संदर्भात अनिल चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी पालक मंत्री यांनी वन अधिकाऱ्यांना सदर काम करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अद्याप ही काम झालेले नाही. एसटी महामंडळाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले…

Read Full News

बांद्यात बुधवारी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त संगीत मेजवानी…

बांदा : प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काणेकर कुटुंबियातर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त बुधवार १६ ऑक्टोबर रोजी श्री साईबाबांचा उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात रात्री ११ वा. ऋषिकेश बडवे (पुणे) यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना तबला साथ पं. तुळशीदास…

Read Full News

कुडाळात कीर्तन महोसवाचा शुभारंभ…!

कुडाळ : विजयादशमी पासून श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे.या कीर्तन महोत्सवाचे उदघाटन शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ९ वा. कीर्तन महोत्सवाचे सर्व प्रायोजकाचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. सावंत प्रभावळकर कुटुंबियाच्या वतीने श्री. राजू सावंत- प्रभावळकर, आणि विलास राणे, सांगिर्डेवाडी , सदासेन सावंत उपस्थित होते. त्यांचे स्वागत मंडळाचे कार्यकर्ते सुशिल…

Read Full News

मी जेलमध्ये गेलो ते लोकांच्या प्रश्नासाठी…

राजन तेली: केसरकरांनी साईबाबांना स्मरून खरे बोलावे: अन्यथा तुमच्या सर्व उघड करावे लागेल.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मी आतापर्यंत अनेक केसेस घेतल्या अनेक वेळा जेलमध्ये गेलो पण लोकांच्या प्रश्नासाठी परंतु केसरकर यांनी जो माझ्या आरोप केला आहे. त्या केस मध्ये माझा गाडीचाही संबंध नाही जर असल्यास त्यांनी सिद्ध करावे, ते ज्या साईबाबांचे नाव घेत आहेत तिथे त्यांनी…

Read Full News

निवडणुका डोळा ठेवून केसरकरांची विकास कामांच्या उद्घाटनाची घाई…

जयेंद्र परूळेकर:नौटंकीबाज पध्दतीने गोड गोड बोलून मतं लाटण्याचा धंदा आता चालणार नाही.. ⚡सावंतवाडी,ता.१४-: सत्तेच्या लालसेपोटी येणाऱ्या निवडणुकीत मतावर डोळा ठेवून सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विद्यमान मंत्री दिपक केसरकर आणि त्यांचे महायुती सरकार मधील संकटमोचक सहकारी मंत्री हे सामाजिक भान पूर्ण पणे विसरलेले असून उदघाट्नाची घाई वेळागर येथे करून विकासकामे केल्याचा देखावा करत असल्याची टीका…

Read Full News

यंदाही कणकवलीत भरणार दिवाळी बाजार…

समीर नलावडे: २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंत समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन:आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार २५ ऑक्टोबर ला उद्घाटन.. कणकवली : दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत गेल्या काही वर्षात दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. या वर्षी देखील कणकवलीत पेट्रोलपंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार २५ ऑक्टोबर…

Read Full News

सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वेंगुर्ला येथील स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स,हॉस्पिटल नाका,वेंगुर्ला या कार्यालयात रविवार .रोजी संपन्न झाली. सर्वप्रथम शालिनी अरविंदेकर ,गोडकर,उद्दोजक रतन टाटा,ईतर न्याती आणि अज्ञात न्याती बांधवांना भंडारी समाजाच्या…

Read Full News

You cannot copy content of this page