स्व. शरद साटम स्मृति जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर प्रथम…!
मालवण (प्रतिनिधी) नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित कवी स्व. शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय स्वरचित काव्य स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक नारायण धुरी, तृतीय क्रमांक प्रकाश पाटील यांनी मिळविला. तर भूषण दत्तदास व अंजुषा पिल्लई यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. ही स्पर्धा नगर वाचन मंदिरच्या सभागृहात संपन्न झाली. माजी राष्ट्रपती…
