Headlines

Global Maharashtra Breaking News

उबाठा देवगड अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर चा भाजपामध्ये प्रवेश…!

⚡कणकवली ता.२२-:आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली ओम गणेश निवासस्थानी शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक सेलचे देवगड तालुका अध्यक्ष श्री. इकबाल धोपावकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.या पक्षप्रवेशावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.आरिफ बगदादी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संदीप मेस्त्री,विजयदुर्ग सरपंच श्री.रियाज काझी,श्री. नासिर मुकादम, श्री. मुस्ताफ चौगुले आदी…

Read Full News

आंबोली कामतवाडी येथे प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा बदलीनिमित्त सत्कार…

आंबोली,ता.२२: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामतवाडी येथे आंतरजिल्हा बदलीने कोल्हापूर येथे बदली झालेल्या श्री.मधू कोले सर व जिल्हांतर्गत बदलीने आंबोली नं.१ बाजारवाडी येथे रुजू झालेल्या श्रीम. अनिता साबळे मॅडम यांचा सत्कार समारंभ आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आर्.बी.गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिल गावडे,साबा गावडे, मधुकर गावडे ,पालक,सदस्य, ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.येथिल…

Read Full News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात पोलिसांचे संचलन…!

⚡मालवण ता.२१-: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दर्शविण्यासाठी आज कट्टा व मालवण शहरात पोलीसांनी संचलन केले. यामध्ये पोलीसांसोबत केंद्रीय राखीव दलाचे जवानही सहभागी झाले होते. राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख…

Read Full News

मालवण कोळंब बीचवर स्वच्छता मोहीम…!

मालवण : (प्रतिनिधी) नुसी ट्रस्टला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने मालवण येथील कोळंब बीचवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी बीचवरील विविध प्रकारचा कचरा गोळा करून बीच स्वच्छ करण्यात आला. यावेळी नुसी ट्रस्टचे रोहन सारंग, निहाल कांडरकर, ग्रामस्थ गुरुनाथ शेलटकर, पुरुषोत्तम सारंग, शेखर कांदळगावकर, प्रमोद कांडरकर, राहून कांडरकर, स्वरांत माळकर, दिनेश शेलटकर,…

Read Full News

प्रकाश केसरकर यांना ज्योतिष वास्तू भुषण पदवी…!

⚡सावंतवाडी ता.२१-: मळगाव इंग्लिश स्कूल मधील संगीत कला विषयातील शिक्षक श्री.प्रकाश वासुदेव केसरकर यांना पुण्यातील ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र यांच्याकडून वास्तू विषारद ,वास्तू भुषण व इयर ऑफ दी अचिवमेंट पदवी देऊन गौरवण्यात आले. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्यावतीने २० ऑक्टोबर रोजी विणकर सभागृह येथे जोतिष वास्तू विश्व केंद्रातील विविध कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या…

Read Full News

छत्रपती पुतळा दुर्घटनेचा घटनाक्रम पोलिस कधी जाहीर करणार …?

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा सवाल वेल्डरला अटक करुन काय साध्य..?; पोलिसांवर कोणत्या राजकारण्यांचा दबाव..? कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्येच्या मुळापर्यंत जात सर्व घटनाक्रम जाहिर केला. माध्यमांनीही तो घटनाक्रम ठळकपणे प्रसारीत केल्यामुळे आम जनतेपर्यंत त्या घटनेची संपुर्ण माहिती मिळाली….

Read Full News

सावंतवाडी येथे विविध शेतकरी संघटनांची बैठक…!

⚡बांदा ता.२१-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शेतकरी फळबागायतदार संघाने निवडणूक लढविण्याचा निर्धार केल्याने आज वेंगुर्ला व सावंतवाडी येथे विविध शेतकरी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी उमेदवार उभा करण्यासंदर्भात एकमत होऊन सर्व शेतकरी संघटनानी एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. वेंगुर्ले तालुक्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आणि सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची विधानसभा निवडणूकीत…

Read Full News

कणकवली विधानसभेत मनसे उमेदवार उभा करणार त्यादृष्टीने मुंबईस्थित रहिवासी महत्वपूर्ण बैठक संपन्न…!

देवगड (प्रतिनिधी) कणकवली विधानसभेतील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा आज मुंबई मधील मीरारोड येथील शिवार गार्डन सभागृह, वर्धमान फॅनटसी या ठिकाणी पार पडला. सदर मेळाव्यास कणकवली विधानसभा क्षेत्रातील मुंबई स्थित सुमारे ३०० जण रहिवाशी उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन मनसेचे कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. संतोष भाऊ शिंगाडे यांनी केले होते. सदर मेळाव्यात प्रमुख उपस्थिती मनसेचे मीरा-भाईंदर…

Read Full News

वेंगुर्ल्यात पोलिसांचे पथ संचलन…!

वेंगुर्ला प्रतिनिधी-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून रविवारी वेंगुर्ला शहरात पथ संचलन करण्यात आले.शिरोडा नाका, लकी स्टोअर्स, मा रुती स्टॉप, वेंगुर्ला बाजारपेठ, दाभोली नाका ते परत शिरोडा नाका असे पथ संचलन करण्यात आले. या पथ संचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरिक्षक संदिप भोसले यांच्यासह 6 पोलिस अधिकारी, 32 पोलिस अंमलदार व…

Read Full News

सुनील ठाकूर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान…!

⚡कणकवली ता.२१-: राज्यस्तरीय महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावडेवाडीशाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुनील लक्ष्मण ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे. सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा कराडमध्ये माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील,अतुल भोसले कृष्णा सहकारी साखर कारखाना व मेडिकल कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच मान्यवरांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page