Global Maharashtra Breaking News

साळशी येथील श्री गांगेश्र्वर विठ्ठलाई देवी कुलदेवता मंदिराचा ९ मे रोजी वर्धापनदिन सोहळा…

⚡देवगड ता.०८-: तालुक्यातील साळशी येथिल श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी सेवा संस्था साळशी-परबवाडी यांच्या विद्यमाने श्री गांगेश्र्वर विठ्ठलाईदेवी कुलदेवता मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा ९ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मे रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापुजा , ६ वाजता स्थानिक भजने, ७…

Read More

वेंगुर्ल्यात ११ रोजी स्वरसंध्या कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला येथील तबलापटू कै.रमेश मेस्त्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शनिवार दि. ११ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता विठ्ठल मंदिर, माणिकचौक येथे ‘स्वरसंध्या‘ हा शास्त्रीय संगीत, भक्तिगीत, भावगीत, नाट्यगीत व अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Read More

मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहणाचा उद्या सोहळा…

⚡कणकवली ता.०८-: तळेरे येथील मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा गुरुवार 9 मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी 8.30 वा. धार्मिक विधी, दुपारी 1 वा. महाप्रसाद, दुपारी 3.30 वा. देवदर्शन व तीर्थप्रसाद, सायंकाळी 6 वा. ओमकार म्हाडदळकर यांचे भजन, 7.30 वा. श्री गांगेश्‍वर प्रा. भजन मंडळ, तळेरे-गावठण यांचे…

Read More

हरकुळ बु. येथे उद्यापासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०८-: हरकुळ बुद्रुक येथील श्री देव इस्वटी महापुरुष देवालयात 9 ते 11 या कालावधीत श्री देव इस्वटी महापुरुष सप्तप्रहरी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार आहेत. गुरुवार 9 रोजी सकाळी 9 वा. उदक शांती, होम हवन, सायंकाळी 5 वा. ज्येष्ठ व दानशूरांचा सत्कार सोहळा, रात्री 8…

Read More

आर्यादुर्गा मंदिरात उद्या कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०८-: परशुराम जयंतीनिमित्त वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात शुक्रवार 10 मे रोजी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या कणकवली शाखेतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4.30 वा. प्रभू परशुराम प्रतिमा पूजन व मंत्र पुष्पांजली, 5 वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 5. 30 वा. हर्ष नकाशे यांची स्वरहर्ष संगीत मैफल होणार असून त्यांना संगीतसाथ…

Read More

कर्जबाजारीपणाला कंटाळून वाफोली येथील एकाची आत्महत्या…

⚡बांदा ता.०८-: कर्जबाजारीपणाला कंटाळून वाफोली कुडेरानवाडी येथील मोहम्मद इकबाल मदार शेख (वय ४६) यांनी भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. त्यांच्या मागे पत्नी आहे. ते मूळचे पुणे येथील असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी आपल्या सहकारी यांच्यासह घटनास्थळी जात पंचनामा…

Read More

इलेक्शन ड्युटी आटपून येत असताना कोलगाव येथे कारला अपघात…

आज पहाटेची घटना; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, कारचे किरकोळ नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०८-: इलेक्शन ड्युटी आटपून येत असताना कोलगाव येथे कारला अपघात झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झालेला दिसताच समोरून जाणाऱ्या वाहन चालकांनी धाव घेत कार चालकाला…

Read More

व्हीलचेअर वरून येत ८६ वर्षीय आजीने केले मतदान…

उत्साह पाहून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले कौतुक.. ओरोस ता.०७-:कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रातील कुडाळ तालुक्यामधील पणदुर गावतील बूथ क्र.177 मध्ये प्रभावती शत्रुघ्न गोसावी या 86 वर्षीय आजीने व्हीलचेअर वरुन येत मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी तिचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कौतुक केले. यावेळी भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल यांच्यासह अन्य मतदार उपस्थित…

Read More

जादा मतदानाचा फायदा आम्हाला होईल…

आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला विश्‍वास.. ⚡कणकवली ता.०७-: 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवे होते. त्यामुळे मतदारांनी खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले. मात्र, मागील 10 वर्षांत राऊत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विकासात्मक काम केले नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने राऊत यांचा पराभव…

Read More

आम. नीतेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क…

कणकवली ःता.०७ रत्नागिरी-लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. वरवडे-फणसनगर जि. प. शाळेतील मतदान केंद्रावर कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Read More
You cannot copy content of this page