नांदगावात उद्यापासून गौतमबुद्ध, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव…
⚡कणकवली ता.०९-: तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची संयुक्त जयंती नांदगाव बौद्ध विकास मंडळातर्फे नांदगाव येथील बुद्धविहारात 10 ते 11 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. शुक्रवार 10 मे रोजी सकाळी 9 वा. पंचशील ध्वजारोहण, 9.30 वा. त्रिसरन पंचशील व बुद्धपूजा पाठ, 11 वा. विविध खेळ,…
