Headlines

Global Maharashtra Breaking News

मायकल डिसोजा यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजन तेली, रुपेश राऊळांकडून शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज माजी आमदार राजन तेली व विधानसभा प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Read Full News

अर्चना घारेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल…

जोरदार शक्तीप्रदर्शन: राजन तेलींच्या अडचणी वाढण्याची शक्यता.. ⚡सावंतवाडी ता.२५-: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळें महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Read Full News

अर्चना घारे बंडखोरी करणार, अपक्ष लढणार…

जोरदार शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी … ⚡सावंतवाडी ता.२४: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे ह्या बंडखोरीच्या पवित्र्यात असून, त्यांची नाराजी दूर करण्यात वरिष्ठाना अपयश आले आहे. थोड्याच वेळात त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांचा अर्ज भरला जाणार असल्याचा दावा खुद्द घारे परब…

Read Full News

तुषार नाईक यांचा भाजपातर्फे सत्कार…

वेंगुर्ला प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य शासनाचे लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य म्हणून सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष आणि वेंगुर्ला येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळचे संचालक तुषार नाईक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल भाजपाच्यावतीने मोचेमाड येथे तुषार नाईक यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल व श्रीफळ…

Read Full News

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल…

⚡कुडाळ ता.२५-: कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.

Read Full News

परतीच्या पावसाने केले भातशेतीचे मोठे नुकसान…

तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची मागणी… ⚡सावंतवाडी ता.२५-: आठवडाभरापासून दुपारनंतर कोसळत असलेल्या पावसामुळे न्हावेलीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे आभाळ फाटलं अन शेतकऱ्याच्या डोळ्यात दाटलं असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे…

Read Full News

ठाकरे सेनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुख पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी मायकल डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्याकडून सामनाच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली आहे.

Read Full News

महेश सारंग यांचा वाढदिवस साजरा…

विविध क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.२५-: महेश सारंग यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी छोट्याखाणी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या मित्र परिवाराकडून , सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकडून तसेच राजकीय व्यक्तीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महेश सारंग यांना मानणाऱ्या हितचिंतकाची मोठी गर्दी केली होती.यावेळी यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read Full News

सावंतवाडीत महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीने धसका…?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतराला पेव:राजकीय गणिते लागलीत बदलायला.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सद्या राजकारण्याचे केंद्र बिंदू ठरत असून, वेगवेगळे डावपेच पहायला मिळत आहेत. या मतदारसंघात अनेक चेहरे इच्छुक असून, आपल्या परीने आप आपल्या पक्षाकडे जोर लावताना दिसत आहेत. महायुती मधून शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील मित्र पक्षाचे नेते राजन…

Read Full News

आ. नितेश राणेंच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर…

संदेश पारकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आला एबी फॉर्म.. ⚡कणकवली ता.२४-: कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघासाठी सर्वत्र युवा नेते, माजी नगराध्यक्ष व सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्यात आला आहे. मुंबई येथे मातोश्रीवर संदेश…

Read Full News

You cannot copy content of this page