Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्याने संजू परब यांचे निलेश राणे यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हा संघटक पदी संजू परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नेते निलेश राणें यांनी संजू परब यांचे अभिनंदन केले. संजू परब यांना मंत्री केसरकर यांच्या हस्ते काल सायंकाळी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी श्री मंदार नार्वेकर,श्री प्रितेश राऊळ, श्री परीक्षित मांजरेकर,श्री सत्यवान बांदेकर, श्री विनोद सावंत, श्री सचिन साटेलकर आणि श्री प्रशांत…

Read Full News

राजन तेली मंगळवारी महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार…!

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार राजन तेली महाविकास आघाडी कडून मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर सकाळी १०. वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेली यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Read Full News

देवगड तालुक्यात जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रचारास सुरवात…

देवगड विभागातील किंजवडे, मिठबांव-कुणकेश्वर, जामसंडे जिल्हा परिषद च्या आढावा बैठक संपन्न.. ⚡देवगड-: देवगड-कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात जिल्हापरिषद च्या आढावा बैठका सुरु आहेत. देवगड विभागातील किंजवडे, मिठभाव – कुणकेश्वर जिल्हापरिषद च्या आढावा बैठका संपन्न झाल्या. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला एकजुटीने…

Read Full News

ठाकरे शिवसेना युवासेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी पियुष चव्हाण…!

मालवण (प्रतिनिधी) ठाकरे शिवसेनेच्या युवासेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी पियुष संतोष चव्हाण यांची निवड आमदार वैभव नाईक यांनी मालवण दौऱ्यात केली. युवा सेना शहर प्रमुख मंदार ओरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते चव्हाण यांचे यावेळी अभिनंदन करून विधानसभा निवडणुकीत यशस्वी काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण…

Read Full News

मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर – नारायण यांचा पालखी सोहळा २ रोजी…!

मालवण दि (प्रतिनिधी) शेकडो वर्षांपासून प्रथा, परंपरा यांची सांगड घालीत चालत आलेल्या मालवणची ग्रामदैवते श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा दीपावली पाडव्या दिवशी शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मालवणच्या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्या पैकी प्रमुख सोहळा म्हणून हा पालखी सोहळा असून या सोहळ्यासाठी जिल्हावासीयांची आवर्जून उपस्थिती असते….

Read Full News

मंत्री दीपक केसरकर यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया…

भाजपच्या सर्व मंडल अध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन:तर राजन तेली व अन्य अपक्ष उमेदवारांशी भाजपचा काही संबंध नसल्याचे केले स्पष्ट.. ⚡सावंतवाडी ता.२५-: भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती राज्यात निवडणुकीला सामोरे जात आहे. सावंतवाडी मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून, या विधानसभा मतदारसंघाची बैठक नुकतीच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार…

Read Full News

कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट…

पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा.. कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि साध्याचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांची शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संदेश पारकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली.

Read Full News

सावंतवाडी भाजपच्या सरचिटणीस पदी आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी भाजपच्या सरचिटणीस पदी आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच नियुक्ती पत्र भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिल आहे. यावेळी उपस्थितांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आले. दरम्यान संजू परब यांच्यासोबत काल परीक्षित मांजरेकर व विनोद सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.त्या जागी आज…

Read Full News

हिवाळे गावात भाजपला धक्का आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उपसरपंच लक्ष्मण परब यांनी हाती घेतली मशाल…!

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील हिवाळे येथील भाजपचे उपसरपंच लक्ष्मण परब यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देउन कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे तसेच हिवाळे मनसे चे कार्यकर्ते युवराज धुरी यांनी देखील प्रवेश केला आहे. या सर्वांचे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे. हिवाळे…

Read Full News

मालवण शहरातील युवकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…!

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील कीनारपट्टी भागातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन माजी. बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मालवण किनारपट्टीवर सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्या समस्या दुर करण्यासाठी व्यवसाईकांच्या पाठीशी राहण्याचे काम आ.वैभव नाईक करतात व…

Read Full News

You cannot copy content of this page