Headlines

Global Maharashtra Breaking News

मसुरे मर्डे येथील वीज ट्रांसफार्मर बदलासाठी मसुरे भाजप तर्फे निवेदन…

लवकरच सदर ट्रांसफार्मर बदलून देण्याचे वीज वितरण च्या अधिकाऱ्यांचे आश्वासन… ⚡मालवण ता.३१-: मसुरे मर्डेवाडी येथील डॉक्टर भट यांच्या दवाखान्यां नाहीं असलेला वितरण चा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असून यामुळे येथील वीज ग्राहकांना गेले अनेक दिवस मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सदरच्या ट्रांसफार्मर वरून वीस पुरवठा कमी जास्त होण्याचा प्रकार होत असल्यामुळे येथील वीज ग्राहकांच्या पाण्याच्या…

Read More

टोपीवाला हायस्कुलमध्ये कला कार्यशाळा संपन्न…

मालवण (प्रतिनिधी) मालवण एज्युकेशन सोसायटी, टोपीवाला हायस्कूल आणि सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये कला कार्यशाळा पार पडली. यामध्ये सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य माणिकराव यादव प्रा. अमित सुर्वे, प्रा. रुपेश सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना विविध कला विषयांबाबत मार्गदर्शन करून स्थिरचित्रण व शिल्पकला यांची प्रात्यक्षिकेही दाखवली. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. वळंजू…

Read More

सातोसे, मडूरा ग्रामस्थांची वीज कार्यालयावर धडक…

सावंतवाडी ता.३१-:पावसाळा सुरु झाल्यापासून सातोसे व मडूरा भागात सातत्याने वीज सेवा खंडित होत आहे. अनेक रात्री काळोखात काढाव्या लागत आहेत. खंडित वीज सेवेचा नळयोजनेवर परिणाम झाला आहे. या सर्व समस्येने त्रस्त झालेल्या सातोसे व मडूरा ग्रामस्थांनी सावंतवाडी वीज कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वीज अधिकाऱ्यांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे समस्या होत असल्याचे उत्तर दिले. यावर…

Read More

माजगाव येथील राकेश सावंत यांचे निधन…

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव येथील जय शंभो मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राकेश कृष्णा सावंत (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले मात्र रात्री त्याना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे…

Read More

बांद्यात काव्यवाचन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीनट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित पावसाळी काव्यवाचन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शालेय गटात श्रृती शिवाजी पोपकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) तर खुल्या गटात सौ. रीना निलेश मोरजकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शालेय गटात नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कुल, बांदा) व क्लिंटन जॉन फर्नांडिस (दिव्य ज्योती हायस्कुल,…

Read More

राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक…

महसूल कर्मचारी मारहाण करणाऱ्याला २४ तासांत अटक करा:काम बंद ठेवत केली निदर्शने.. सिंधुदुर्गनगरी ता ३१तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोराना २४ तासात अटक करा. या मागणीसाठी आज महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

Read More

शरीर तंदुरुस्तीसाठी नित्याने व्यायाम करणे आवश्यक…

अर्चना घारे परब:तळवडे येथील गावडे फिटनेस जीमला दिली भेट.. सावंतवाडी : शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी केले. तळवडेतील गावडे फिटनेस या जीमला आवश्यक वस्तूंची भेट अर्चना फाउंडेशनद्वारे दिली.यावेळी सौ. घारे बोलत होत्या. तळवडे…

Read More

जबाबदारीची जाणीव असणारे आदर्श नागरिक बना…

अर्चना घारे – परब:आरोंदा हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.. सावंतवाडी : शालेय जीवनात आपल्याला सामाज, नागरिकशास्त्र हे विषय अध्ययनासाठी जाणीवपूर्वक दिलेले असतात. यामागे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात कर्तव्य, जबाबदारी याचे भान ठेवून सजग नागरिक बनावे, अशी अपेक्षा असते, म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात या गोष्टीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्षा…

Read More

लाल मातीचे ऋण फेडण्यासाठी अधिकारी बना…

प्रा. रुपेश पाटील:उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.३१-: आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात तब्बल एक तपभर अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तसेच तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या कोकणातील मुलांची टक्केवारी चिंताजनक आहे. आपली मुलं…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘संवाद लेखकांशी’ कार्यक्रम संपन्न…

⚡सावंतवाडी ता.३१-: केरळमध्ये जन्मलेल्या व पेशाने शिक्षक असलेल्या पी.एन.पन्नीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण देशात राष्ट्रीय वाचन महिना साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘संवाद लेखकांशी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रगती नाईक उपस्थित होत्या. डॉ.नाईक यांनी विद्यार्थ्यांना ग्राफिकल नॉवेल या साहित्य प्रकाराविषयी…

Read More
You cannot copy content of this page