भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आमदार नितेश राणे यांनी केले अभिवादन…

⚡कणकवली ता.२८-: आमदार नितेश राणे यांनी महायुतीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कणकवली बुद्ध विहार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याच प्रमाणे बुद्ध विहार येथील भगवान बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले.यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासोबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page