Global Maharashtra Breaking News

हरकुळ बु. मधील नुकसानग्रस्तांना आमदार नीतेश राणेंकडून मदत…

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा हरकुळ बु. गावातील शेख व खडकवाडीतील घरांना बसला होता. या नुकसानग्रस्तांना आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कौले व पत्रे उपलब्ध करून देण्यात आले. माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी उपसभापती बुलंद पटेल, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्तांना पत्रे…

Read More

देवबाग येथील पंढरीनाथ मंदिराचा २० रोजी वर्धापन दिन…

⚡मालवण ता.१७-:देवबाग येथील श्री देव पंढरीनाथ मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा दि. २० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पंढरीनाथ मंदिरात दि. १९ मे रोजी सायंकाळी ७ ते १० वा. सुश्राव्य भजने, २० मे रोजी पहाटे ४ वा. काकड आरती, सकाळी ७ ते १०…

Read More

कुटुंब व्यवस्था समाजाचा अविभाज्य घटक स्वीकारा-अॅड.पारधे…

⚡वेंगुर्ला ता.१७-: कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची अविभाज्य घटक म्हणून स्वीकारली तर भावी पिढीला एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा अशी शाश्वत मूल्ये जपण्यास अत्यंत महत्त्वाची बनेल असे प्रतिपादन चेतना महिला विकास केंद्राच्या संस्थापक अॅड.असुंता पारधे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More

सोनुर्ली येथे उद्या “व्यंकटेश पद्मावती” ट्रिक्सीनयुक्त नाट्यप्रयोग…

श्री सत्यनारायण महापुजेचे निमित्त:बादेकर बारापाच भजन मंडळाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-:सोनुर्ली येथील बादेकर बारापाच भजन मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे बादेकर मंदिर येथे शनिवार दिनांक 18 मे रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने रात्रौ 10 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा व्यंकटेश पद्मावती हा ट्रिक्सीनयुक्त दणदणीत नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता…

Read More

मालवणात करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.१७-: मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे १० वी, ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील करियर संधी, आवश्यक अभ्यासक्रम, कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस मालवणमधील टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश माध्यम हायस्कूल, भंडारी हायस्कूल, स. का….

Read More

परमेश्वराच्या दर्शनाने आत्मिक समाधान आणि उर्जा…

विशाल परब:रेडी गावातील विविध मंदिरांना भेटी देत तेथील देवदेवतांचे दर्शन घेतले… ⚡वेंगुर्ला ता.१७-: भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी रेडी गावातील विविध मंदिरांना भेटी देत तेथील देवदेवतांचे दर्शन घेतले. यावेळी प्रत्येक ठिकाणी मानकरी व ग्रामस्थंनी त्यांचे स्वागत केले.

Read More

डॉ चंद्रकांत सावंत यांनाआयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मेडलने सन्मानित

⚡सावंतवाडी ता.१७-: ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक व समाजकार्य क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची दखल घेऊन त्यांना आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड मेडलने सन्मानित करण्यात आले. डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाज हितासाठी केलेल्या शैक्षणिक…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार…

⚡कणकवली ता.१७-: मुंबई-गोवा महामार्गावरून चालणाऱ्या पदचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली शाळेसमोर शुक्रवारी सकाळी घडला. अपघातानंतर वाहनचालकाने धूम ठोकली. वाहनाची धडक एवढी भंयकर होती त्या वाहनाच्या पुढील बाजूचा बंपर तुटून पडला. अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. ज्या वाहनाने पादचऱ्याला धडक दिली ती कार…

Read More

दहिबाव जलस्त्रोतांची पाण्याची पातळी घटल्याने पाणी प्रश्न पुन्हा गंभीर…

⚡देवगड ता.१६-: दहिबाव नळयोजनेवर एका मागून एक संकट येत असतानाच आता या योजनेच्या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने देवगड जामसंडे वासियांचा पाणी प्रश्न पुन्हा गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. सात दिवसापूर्वीच पंपिंग यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड व त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीबाव कुपलवाडी येथे जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडे चा पाणीपुरवठा सात दिवस बंद होता.दरम्यान जलवाहिनी व…

Read More

१७ मे नारीग्रे व १९ मे मुणगे येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.१६-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश जगदीश गांवकर यांच्या १८ मे रोजी वाढदिवसानिमित्त १७ मे रोजी नारिंग्रे व १९ मे रोजी मुणगे या दोन गावात नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१७ मे २०१४ रोजीसकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नारिंग्रे येथील लवू दळवी यांचे निवासस्थानी…

Read More
You cannot copy content of this page