⚡मालवण ता.३०-: मुंबई विद्यापीठ मैदान मरीन लाईन येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय स्पर्धेत मालवण गवंडीवाडा येथील सुकन्या लीना धुरी हिने मुंबई सबर्बन झोनचे प्रतिनिधित्व करताना ४०० मीटर क्रीडा प्रकारात रजत पदक आणि २०० मीटर क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकावला. लीना धुरी हिला मालवण येथील मातोश्री राखीताई पाटकर अकॅडमीची खेळाडू असून तिला अकॅडमीचे प्रशिक्षक ताराचंद पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत लीना धुरीला रजत पदक…!
