शिक्षकांनी माझा केलेलं सन्मान हेच अर्चना घारे यांना उत्तर..
मंत्री दीपक केसरकर:महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेकडून केसरकरांचा खास सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.१५-: अर्चना घारेंनी मला शिक्षणातल काय कळत असे विधान कालच केलं होत. आज शिक्षकांनी माझा केलेलं सन्मान त्याचे उत्तर आहे. शिक्षकांच प्रेम आणि शिक्षण क्षेत्रातील कामाचे प्रतिक हे आहे. मुलांसह शिक्षकांचं प्रेम मी मिळवल आहे असे विधान महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…
