जय बजरंग क्रिकेट क्लब मळाई च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
⚡देवगड ता.०८-: मळई येथील जय बजरंग क्रिकेट क्लब च्या वतीने दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जय बजरंग क्रिकेट क्लबच्या वतीने दरवर्षी दहावी बारावी विद्यार्थ्यांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सम्मान करण्यात येतो. यावर्षीही शनिवारी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मळई येथील हनुमान मंदिर येथे बालमंडल संगीत या मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत…
