Global Maharashtra Breaking News

दीक्षित फाउंडेशन तर्फे पडेल व पुरळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡देवगड ता.१५-: कै. नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ “दीक्षित फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा पडेल नं. १ व जि. प. प्राथमिक शाळा पुरळ कसबा या दोन शाळांमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पडेल येथे डॉ. आरोही ओंकार दीक्षित तर पुरळ येथे युवा आंबा बागायतदार श्रीनिवास मराठे यांच्या हस्ते या शैक्षणिक…

Read More

दत्त मंदिर विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत…

⚡वैभववाडी ता.१५-: वैभववाडी तालुक्यातील दत्त विद्या मंदिर वैभव नंबर एक प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा व प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी केंद्रप्रमुख श्री जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके मुख्याध्यापिका दर्शना सावंत पालक संदीप शिंदे शिक्षक दिनकर केळकर मनीषा साठे अहिल्या लांडगे आधी…

Read More

ई डब्लू एस दाखल्यांसाठी मराठा आक्रमक…

सोमवारी समाजाच्यावतीने तहसिलदारांची घेणार भेट: सिताराम गावडे यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सकल मराठा समाजाच्या वतीने इ डब्ल्यू एस आरक्षण बाबतचे दाखले देण्यास सावंतवाडी तहसिलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी ठीक सकाळी अकरा वाजता सावंतवाडी तहसिलदार कार्यालयावर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी धडक देणार आहेत तरी ज्या पालकांना…

Read More

कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव जि. प. शाळा नं.६ मध्ये नवोगत मुलांना दिपाली भालेकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप…

⚡सावंतवाडी ता.१४-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्शपुरस्कारप्राप्त जि. प. भटवाडी शाळा नं. ६ मध्ये आज दिनांक १५ जूनला शाळा सुरु झाल्या त्यावेळी नवोगत मुलांचे स्वागत व पाठ्यपुस्तके वितरण मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांनी मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नवोगत मुलांचे स्वागत केले.यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीम. अनिशा…

Read More

सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदन्हा व प्रमुख अतिथी प्रा. रूपेश पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आणि प्रतिनिधिक स्वरूपात…

Read More

कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१५-: तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव तसेच मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव श्री.चंद्रकांत राणे, कलंबिस्त सरपंच श्रीम. सपना सावंत,उपसरपंच श्री. सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.गजानन पास्ते,पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री.सुभाष राऊळ,माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री.रामचंद्र सावंत, मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव, पालक श्रीम….

Read More

मनसे आयोजित निबंध स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडीचा किशोर वालावलकर प्रथम:स्पर्धेच्या आयोजना विषयी स्पर्धकांनी मानले आभार.. ⚡कुडाळ ता.१४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आगळ्या वेगळ्या विषयावरील निबंध स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. या स्पर्धेत सालईवाडा सावंतवाडी येथील किशोर अरविंद वालावलकर याने प्रथम क्रमांक पटकावला. शहरी भागात आता कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मानवाच्या प्रगतीप्रमाणे शहराची सुद्धा प्रचंड वेगाने प्रगती होत आहे.यामध्ये बांधकाम आणि…

Read More

पडवे-माजगाव मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितावर कारवाई करा…

परशुराम उपरकर:जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी,ता.१४: पडवे-माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह मध्ये मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितावर कारवाई करा, त्यांच्याकडून दंड वसूल करून घ्या, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read More

वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयितांना अटक…

१९ जून पर्यंत पोलीस कोठडी मुख्य संशयीताचा शोध सुरू. ⚡देवगड ता.१४-: वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना देवगड पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रणव राजन नारिग्रेंकर (२६) मूळ राहणार इळये पाटथर,…

Read More

जिल्हा रुग्णलयातर्फे रक्तदात्यांचा सन्मान…

⚡कुडाळ ता.१४-: सर्वांचे रक्त एकच तर आहे… सर्वधर्मीयांचे… एकाच रंगाचे… कोणताही जातीभेद न करता प्राण वाचवणारे हे रक्त! आजच्या जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून 50 किंवा त्याहून जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांचा जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या वतीने सत्कार करण्यात आला. आज १४ जुन २०२४ रोजी जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकवेळा (५० किंवा अधिक…

Read More
You cannot copy content of this page