कार्यकर्त्यांनी मंत्रीपदासाठी दिल्या नितेश राणे यांना शुभेच्छा; सायंकाळी नितेश राणे घेणार मंत्रीपदाची शपथ
⚡सावंतवाडी ता.१५-: आमदार नितेश राणे यांचे नाव मंत्रीपदासाठी निश्चित झाल्यानंतर सिंधुदुर्गातील मतदारसंघातील नितेश राणे समर्थकांनी आज नागपूर येथे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज सायंकाळी चार वाजता नितेश राणे हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
