माजी खा राऊत यांनी दत्तजयंतीला लावली उपस्थिती…

सावंतवाडी शहरासह माजगाव दत्त मंदिरात दिली भेट..

सावंतवाडी ता.१४-:आज दत्त जयंती निमित्त सावंतवाडी शहरासह माजगाव येथील मंदिरात माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट देत दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. दत्त जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम मंदिरात ठेवण्यात आले आहेत. सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी ठिकठिकाणी मंदिरात गर्दी होती.

You cannot copy content of this page