ॲड. राजेश परुळेकर यांना पितृशोक…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर (वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत मुलगा ऍड राजेश, विवाहित मुलगी, सून, नातू ऍड. ओंकार व अन्य नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज सकाळी सव्वा अकरा वाजता निघणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page