सराईत गुन्हेगार आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात….
अहील्यानगर जिल्ह्यातून घेतले ताब्यात:कणकवली चोरी प्रकरणात केली कारवाई:राज्यातील पोलीस होते मागावर.. ओरोस ता.२६-: फोडा, भालेकरवाडी येथील जंगलात मिळुन आलेल्या मोटार सायकलच्या माध्यमातून कणकवलीत १९ डिसेंबर रोजी झालेल्या घरफोडीतील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आटल्या ऊर्फ अतुल ईश्वर भोसले असे या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अहील्यानगर जिल्ह्यातील कर्ज कोर्ट गेट जवळून अटक करण्यात…
