डेगवे स्थापेश्वर मंदिरात आज निमंत्रितांची भजन स्पर्धेचे आयोजन…
⚡बांदा ता.३१-: डेगवे येथील श्री स्थापेश्वर भजन सेवा मंडळाच्या वर्षपूर्ती निमित्त रविवार १ सप्टेंबर रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री स्थापेश्वर मंदिरात सायंकाळी ४ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल. यात जिल्ह्यातील ६ दिग्गज संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५,५५५ रुपये, द्वितीय ३,३३३ रुपये, तृतीय २,२२२ रुपये आहे. तसेच तीन संघांना…
