Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वानंदी परिवारचा स्नेहमेळावा बुधवारी…

⚡बांदा ता.०२-: बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळच्या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या स्वानंदी परिवारचा स्नेह मेळावा गेली दोन वर्षे बांदा येथे आयोजित करण्यात येत असून या मेळाव्यास सेवानिवृत्तांची लक्षणीय उपस्थिती असते. या वर्षीचा स्वानंदी परिवारचा स्नेहमेळावा बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. येथील आनंदी मंगल कार्यालय येथे सोहळा…

Read Full News

वैज्ञानिक दृष्टिकोनच तुम्हाला आत्मनिर्भय बनवेल…

राजेंद्र मगदूम:अंनिस आणि कुडाळ पोलिस ठाण्यातर्फे पोलिस पाटील जनजागृतीपर कार्यशाळा.. ⚡कुडाळ ता.०२-: समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी सारख्या ‘अनिष्ट’ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक बळीही गेले आहेत. यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यांनी भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. मात्र लोकांमध्ये या कायद्याचा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पार केला व्यवसायाचा ६ हजार कोटींचा टप्पा…

अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती:जिल्हा बँकेचा आताचा प्रगतीचा वेग राज्यात सर्वाधिक.. ⚡ओरोस ता.०२-: ३१ मार्च २०२४ अखेर जिल्हा बँकेचा एकूण व्यवसाय ५३९१ कोटी रुपये एवढा होता. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यात बँकेने ६३४ कोटींची व्यवसायामध्ये वाढ केली आहे. परिणामी बँकेने सहा हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. बारा महिन्यांचे उद्दिष्ट बँकेने केवळ…

Read Full News

नांदगाव येथे आढळलेल्या त्या इसमाचा रत्नागिरीत उपचारा दरम्यान मृत्यू…

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव बाजारपेठेत अनोळखी मनोरुग्ण इसम दुर्जन रीदास (वय 30) हा इसम नांदगाव येथे फिरत असताना तेथील ग्रामस्थांनी त्याला औषध उपचारकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याला रत्नागिरी येथील दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी शासकीय जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी दुर्जन रीदास हा इसम…

Read Full News

ठाकरे शिवसेना येणाऱ्या काळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काम करणार…

जिल्ह्यातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती:सत्ताधारी पुढील सहा महिन्यात काय काम करतात हे पाहू; अन्यथा भव्य मोर्चा काढणार.. ⚡सावंतवाडी ता.०२-: ठाकरे शिवसेना येणाऱ्या काळात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काम करणार आहे जनतेचे प्रश्न तळागाळात जाऊन सोडवण्यावर पक्षाचा भर राहणार आहे यासाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्ररित्या नेतृत्व करून काम पाहणार आहेत अशी माहिती ठाकरे शिवसेनेच्या…

Read Full News

कणकवलीत ४ जानेवारीला साहित्‍य-संगीत संमेलन…

अध्यक्षपदी कवी अजय कांडर, तर माधव गावकर प्रमुख पाहुणे.. ⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग साहित्य – संगीत मित्र मंडळातर्फे कणकवलीत शनिवार ४ जानेवारी रोजी एक दिवसीय साहित्‍य – संगीत संमेलन होणार आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होत आहे. या संमेलाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत अभ्यास माधव गावकर…

Read Full News

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली च्या माध्यमातून मसाला प्रशिक्षण संपन्न…!

⚡कणकवली ता.०२-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली च्या माध्यमातून व कांचनताई परुळेकर स्वयंसिद्धा कोल्हापूर यांच्या सहकार्यातून गोपुरी आश्रम या ठिकाणी मसाला प्रशिक्षण घेण्यात आले.प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी अधिकारी श्री. राजन सावंत यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणांमध्ये स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट व स्वयंसिद्धा कोल्हापूर यांनी अश्या प्रकारचं प्रशिक्षण कणकवलीत आयोजित केल्या बद्दल त्यांचे स्वागत केलं. महिलांनी अश्या प्रकारच्या…

Read Full News

कणकवली कॉलेज स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे…

प्रवीण सुलोकार यांनी दिले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित निवासी विशेष संस्कार शिबिर मध्ये सर्व स्वयंसेवकांना श्री. प्रवीण सुलोकार यांनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीप्रसंगी कोणती काळजी घ्यावी, स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याबाबत प्रशिक्षण दिले. आग, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांची मदत कशी…

Read Full News

सावंतवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटेकर यांचे निधन…!

⚡सावंतवाडी ता.०२:- सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read Full News

मजुरीच्या पैशावरून एकाचा खून…

रानबांबुळी येथील घटना: संशयिताला पोलीस कोठडी.. ओरोस ता १मजुरीच्या पैशाच्या कारणावरून डोकीवर आणि तोंडावर लोखंडी सळीने केलेल्या मारहाणीत मृत्य झाल्या प्रकरणी मूळ पश्चिम बंगाल येथील भीम उर्फ कुट्टू धर्मदास मुजुमदार (वय ३८) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही घटना २४ सप्टेंबर…

Read Full News

You cannot copy content of this page