नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा…
गणेश कुशे:दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने शालेय मुलांना केले शैक्षणिक साहित्य वाटप… ⚡वेंगुर्ला ता.२७-: जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावेच लागतील, तरच आपण यशाच्या राजमार्गावर पूढे जावू. नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था फोंडाघाटचे उपाध्यक्ष गणेश कुशे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व…
