Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपातर्फे तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ, रामदास नाईक यांचा सन्मान

वेंगुर्लाभारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्यामार्फत तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ (तुळस ) व अडचणीत सापडलेल्या जीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य जोपासणाऱ्या रामदास नाईक(तुळस )यांचा सोमवारी तुळस येथे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला सभापती शंकर घारे, तुळस…

Read Full News

ओसरगाव टोलनाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची टोल लूट त्वरित थांबवा…

विनायक राऊत:अन्यथा ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा.. कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी टोल वसुलीचे दर निश्चित झाले असून, या टोलमुळे सिंधुदुर्गवासीयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक भाऊराव राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना ओसरगाव टोलनाक्यावरून प्रवास पूर्णपणे टोलमुक्त करावा, अशी…

Read Full News

माजगावात ‘संगीत मित्र मंडळा’चा श्रावण मासाभिमुख कार्यक्रम उत्साहात..

संजू परब यांनी कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा: मंडळाला ११ हजारांची मदत देखील केली जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील संगीत मित्र मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री महादेव सातेरी प्रसन्न या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाविक व संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण उर्फ बाबू…

Read Full News

मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

७६ जणांची नोंदणी; ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ७६ रक्तदात्यांनी नोंदणी केली, तर ६३ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.प्रसिद्ध उद्योजक अब्बास आदम खुल्ली यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे…

Read Full News

हिवाळे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे तृतीय पुष्प संपन्न

मालवण (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चे तृतीय पुष्प तृतीय पुष्प – बौद्धांची आचारसंहिताया विषयाच्या अनुषंगाने तालुका संरक्षण उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षक माजी श्रामणेर, बौद्धाचार्य योगेश वराडकर यांनी गाव शाखा हिवाळे (समाज मंदिर) या ठिकाणी गुंफले. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या…

Read Full News

वायरी येथे नारळ लढविणे स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) पारंपरिक खेळाला आधुनिक स्पर्धेची रंगत देत केदार झाड मित्र मंडळाच्या वतीने भव्य ‘नारळ लढवणे स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भूतनाथ मंदिराजवळ ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ७,७७७ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सेमी फायनलमध्ये…

Read Full News

स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाच्या वतीने आर्मी जवानांचा सत्कार

मालवण दि प्रतिनिधी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञान व विविध डिजिटल प्लॅटफॉर्मचा सकारात्मक वापर करून विध्यार्थ्यानी यश संपादन करावे आणि आपल्या कॉलेजचे नावही उज्वल करावे असे आवाहन स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे माजी विध्यार्थी आणि पोलीस उपनिरीक्षक वासुदेव वरवडेकर यांनी येथे बोलताना केले मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र…

Read Full News

पालकमंत्री ना .नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; सिंधुदुर्गात जिओचे नवीन टॉवर्स उभारणार…

नेटवर्क समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिलायन्स जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक:सिंधुदुर्गातील आवश्यक ठिकाणी अतिरिक्त टॉवर्स उभारून नेटवर्क क्षमता वाढविण्याचे कंपनीचे आश्वासन.. ⚡सिंधुदुर्ग दि.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी रिलायन्स जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये…

Read Full News

कामबंद आंदोलन छेडणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कामगारांना थकीत पगार मिळाला

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, आरोग्य व स्वच्छता सभापती यांची आश्वासनपूर्ती मालवण दि (प्रतिनिधी) ठेकेदाराकडून एक महिन्यांचा पगार थकीत राहिल्याने काल अचानक कामबंद आंदोलन छेडणाऱ्या मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांना थकीत पगार सुपूर्द करण्यात आला आहे. सणासुदीचा काळ असल्याने पगाराविना कामगारांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि आरोग्य व स्वच्छता सभापती सौ….

Read Full News

फोंडाघाट चेकपोस्टवर दोन गायींसह पिकअप ताब्यात

४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त कणकवली : फोंडाघाट पोलीस चेकपोस्ट येथे तपासणी दरम्यान दोन गायींची विनापरवाना व दाटीवाटीने वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत दोन गायींसह सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मधु मारुती चौगुले (४२) व मिनाक्षी मधू चौगुले (३५, दोघे रा. बहिरेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर)…

Read Full News

You cannot copy content of this page