Global Maharashtra Breaking News

लाडली बहिणसाठी न प चे स्वतंत्र कार्यालय…

वैभववाडी प्रतिनिधीमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यालय स्वतंत्र कार्यालय करण्यात आला आहे या कक्षामार्फत 60 हून अधिक लाभार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी दिली. या योजनेसाठी विविध कागदपत्रे लागणार आहेत त्यासाठी शेहर वाशी यांनी वेळेत कागदपत्रे उपलब्ध व्हावी याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन केला…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हयात आजपासून 20 जुलै पर्यंत शाळाबाहय, अनियमित, व स्थलांतरीत बालकांची शोध मोहिम…

⚡ओरोस ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामदतीने 5 जुलै ते 20 जुलै 2024 या कालावधीत शाळाबाहय, अनियमीत व स्थलांतरीत बालकांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवाहाबाहेर असलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर…

Read More

सावंतवाडी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा सात रोजी…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी पत्रकार संघाचा 19 वा पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा रविवार ७ जुलै रोजी सकाळी १० :३० वाजता सावंतवाडी येथील आर पी डी काॅलेजच्या नवरंग सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे यंदाचे पुरस्कार विजेते वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार युवा संपादक सागर चव्हाण…

Read More

सावंतवाडी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा सात रोजी…

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी पत्रकार संघाचा 19 वा पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा रविवार ७ जुलै रोजी सकाळी १० :३० वाजता सावंतवाडी येथील आर पी डी काॅलेजच्या नवरंग सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे यंदाचे पुरस्कार विजेते वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार युवा संपादक सागर चव्हाण…

Read More

नाडण कानडेवाडी येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या…

⚡देवगड ता.०५-: नाडण कानडेवाडी येथील ३५ वर्षीय विनायक मधुकर कानडे यांचा मृतदेह नाडण माडाची घोवी येथील आंबा आंबा कलम झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री ७ वाजता दिसून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडण कानडेवाडी येथे विनायक मधुकर कानडे (३५) राहणार नाडण कानडेवाडी हे नाडण माडाची घोवी येथील स्वतःच्या मालकीच्या कलम बागेत गळफास…

Read More

धक्का मित्रमंडळातर्फे देऊळवाडा शाळेतील मुलांना वह्या वाटप…

⚡मालवण ता.०५-: समाज कार्याचा वसा घेतलेल्या मालवण मधील धक्का मित्रमंडळाने आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले असून मालवण देऊळवाडा येथील जि. प. प्राथमिक शाळा देऊळवाडा या प्रशालेतील गरजू ३५ मुलांना धक्का मित्रमंडळातर्फे वह्या वाटप करण्यात आले. मुलांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने धक्का मित्रमंडळाने केलेल्या मदतीबद्दल प्रशालेतर्फे मंडळाच्या सदस्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य देवदत्त तोडणकर,…

Read More

दोडामार्ग तालुक्याला महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसून द्या…

अर्चना घारे: जयंत पाटील यांची भेट घेत केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी केली. याबाबत श्री पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

Read More

अंडरग्राउंड केबल मुळे शहरातील पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या…

सुरेश भोगटे: संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा; नगरपालिकेकडे केली मागणी.. सावंतवाडी ता.०५-: शहरामत अंडरग्राउंड नेटवर्क केबल घालण्याचं काम चालू असल्याने अनेक भागात पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत, त्यामुळे नळधारकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत असल्याने संबधितावर केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा ,अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी नगर परिषदेकडे केली आहे. तर…

Read More

बांदा श्री विठ्ठल मंदिरात 9 जुलैपासून वीणा सप्ताह…

⚡बांदा ता.०४-: बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवार दि.९ जुलै पासुन प्रारंभ होत आहे. या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ रोजी सप्ताहाची सांगता होणार असून बुधवार दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी पारप्रमुख…

Read More

गोवा आरटीओ कडून सिंधुदुर्गातील वाहन चालकांकडून होणारी लूट थांबवा…

राजन तेली: मुख्यमंत्र्यांची भेट घेत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०५-:गोव्यात परमिटच्या गाड्या चालवल आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेत दिलासा देण्याबाबत मागणी केली. सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार…

Read More
You cannot copy content of this page