अँड. राहुल नार्वेकर यांचे सावंतवाडीत दिपाली भालेकर व दिलीप भालेकर यांनी केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधानसभ अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांचे आज माजी नगरसेविका दिपाली भालेकर व दिलीप भालेकर यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी युवराज लखमराजे भोसले, राजू मसुरकर देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page