बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या नीरजा पवारची राज्यस्तरीय बॅडमिंटन संघात निवड
कुडाळ : कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनी कु. नीरजा राजेश पवार हिने अकोला येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत ९ वर्षांखालील एकेरी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपली निवड सार्थ ठरवली.YONEX-SUNRISE GH RAISONI MEMORIALच्या वतीने ५ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अकोला येथे ही स्पर्धा आयोजित…
