कै ऍड अभय देसाई स्मृती भजन स्पर्धेला उद्या (३) सुरुवात …
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या हस्ते उदघाटन:जिल्हाभरातून एकूण अठरा भजन संघ सहभागी.. कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे कुडाळ, येथे उद्या ३ ऑक्टोबर पासून श्री देव कुडाळेश्वर उत्सय मंडळ, कुडाळ आयोजित कै ऍड. श्री.अभय देसाई स्मृती ४९ वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा सुरु होत आहे. या भजनस्पार्धेत जिल्हाभरातून १८ भजन मांडले सहभागी झाली आहेत.घटस्थापनेच्या…
