Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत ९६ हजारांचागुटख्याचा साठा जप्त…

एकाला अटक: सावंतवाडी पोलिसांची कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी येथील गवती मार्केट परिसरात पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत अब्दुलगणी शाह (रा. बुराण गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ९६ हजार १०२ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेसहाच्या सुमारास भाट पेट्रोल पंपाशेजारील गवती…

Read Full News

संजू परब यांचा वाढदिवस दर तीन महिन्यांनी यावा…

उद्योगमंत्री उदय सामंत यांची मिश्किल टिपणी; संजू च्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमी जिल्ह्यात सर्व काही चांगलं घडत आहे.. ​सावंतवाडी । प्रतिनिधी :“संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच वक्ते मन मोकळे करून बोलले. त्यामुळे त्यांचा वाढदिवस दर तीन महिन्यांनी यावा असे वाटते,” अशी मिश्किल टिपणी करत, “पक्षाशी व नेत्यांशी सदैव प्रामाणिक राहणाऱ्या संजू परब यांच्या चेहऱ्यावर नेहमी हासू…

Read Full News

संजू परबांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता. १९ : शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांचा वाढदिवस आज मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. उपस्थितांनी…

Read Full News

विद्यार्थ्यांनी स्व:कर्तृत्वातून आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करून त्यांच्या कष्टाचे चीज करावे

श्री.प्रसन्ना देसाई ;वेंगुर्ला एस. टी.आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वेंगुर्लाएस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वेंगुर्ला एस.टी. आगारात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी आणि सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी…

Read Full News

उदय सामंतांनी‘ही सीट शिवसेनेचीच’ म्हटल्यावर मला आनंद झाला…

संजू परब: वाढदिवसाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.. सावंतवाडी, ता. १९ : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा कायम ठेवला असून, “ही सीट शिवसेनेची आहे,” असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. निलेश राणे यांच्या मागे ज्या ताकदीने उदय सामंत उभे राहिले, त्याचप्रमाणे आता माझ्यामागेही ते ठामपणे राहतील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब…

Read Full News

नारायण राणेंचे नाव खासदारकीसाठी सुचवल्याने धमकी दिली…

दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट; संजू परब यांना दिल्या केसरकरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा.. सावंतवाडी : नारायण राणे यांचे नाव खासदारकीसाठी सुचवल्यामुळे आपल्याला धमकी देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केला. मात्र, धमकीला घाबरणार नसून जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केसरकर बोलताना म्हणाले की, सावंतवाडीच्या ‘आमदार’पदाचा वारसा आपण जपण्याचे काम…

Read Full News

संजू परबांना अनेक लोकांनी ऑफर दिल्या, परंतु त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही…

आमदार निलेश राणे:संजू परब हे केवळ राजकीय सहकारी नसून माझ्या घरातील सदस्याप्रमाणे आहे.. सावंतवाडी : “माझ्यापासून लांब जाण्यासाठी संजू परब यांना अनेक लोकांनी मोठ्या ऑफर दिल्या. मला त्यांनी त्या ऑफरचे आकडेही सांगितले; मात्र त्यांनी माझी साथ कधीही सोडली नाही,” असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश…

Read Full News

सावंतवाडीत ८ दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद …

सावंतवाडी, दि. १९ ऑगस्ट : नगरपरिषद सावंतवाडी, अखिल भारतीय योग शिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ८ दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उद्घाटन सोहळा आज बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५:३० वाजता शांतादुर्गा हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वामीजी व आचार्यजींच्या…

Read Full News

वेंगुर्ला आगारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

पालकांच्या कष्टाचे चीज करण्याचे प्रसन्ना देसाई यांचे आवाहन.. ⚡वेंगुर्ले ता.१९-: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वेंगुर्ला एस.टी. आगारात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी आणि सेवा शक्ती संघर्ष…

Read Full News

पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात…

⚡बांदा ता.१९-:श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन मंदिरात दररोज भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दररोज रात्री ८ वाजता गावातील ग्रामस्थ एकत्र येत भजन, नामस्मरण व भक्तिगीतांच्या माध्यमातून देवाची आराधना करत आहेत.श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा जपत ग्रामस्थांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भजनाच्या माध्यमातून गावात आध्यात्मिक व…

Read Full News

You cannot copy content of this page